निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:08 IST2021-05-16T04:08:49+5:302021-05-16T04:08:49+5:30

गोविंदा कवडूजी डाखोरे (५५, महावीरनगर, जरीपटका) यांचे निधन झाले. प्रेमानंद गाैरकर प्रेमानंद गोवर्धन गौरकर (७३, रा.बेसा, बेलतरोडी) यांचे निधन ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

गोविंदा कवडूजी डाखोरे (५५, महावीरनगर, जरीपटका) यांचे निधन झाले.

प्रेमानंद गाैरकर

प्रेमानंद गोवर्धन गौरकर (७३, रा.बेसा, बेलतरोडी) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रवींद्र जाधव

रवींद्र श्रीपत जाधव (६०, रा.अलंकारनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गाेदाबाई मदनकर

गोदाबाइ महादेव मदनकर (७८, रा.शुक्लानगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

देवसिंह यादव

देवसिंह परदेसी यादव (५५, रा.डिप्टीसिग्नल) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कांतादेवी खट्टर

कांतादेवी श्रीचंद खट्‌टर (७५, रा.क्वेटा काॅलनी) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

फुलमती गाेंडारे

फुलमती नंदकिशोर गोंडारे (६५, रा.राजीव गांधीनगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गीता बुराडे

गीता विजय बुराडे (५४, रा. वांजरा) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Death talk