शहरं
Join us  
Trending Stories
1
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
2
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
3
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
4
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
5
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
6
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
7
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
8
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
9
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
10
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
11
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
12
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
13
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
14
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
15
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
16
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
17
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
18
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
19
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
20
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा

नागपुरात मजुराचा इमारतीवरून पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2019 10:21 PM

हुडकेश्वरमधील राघव इस्टेट नामक इमारतीत वॉटर प्रूफिंगचे काम करणारा अशोक किसनराव उईके (वय ३२) याचा रविवारी मध्यरात्री पाचव्या माळ्यावरून खाली पडून करुण अंत झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हुडकेश्वरमधील राघव इस्टेट नामक इमारतीत वॉटर प्रूफिंगचे काम करणारा अशोक किसनराव उईके (वय ३२) याचा रविवारी मध्यरात्री पाचव्या माळ्यावरून खाली पडून करुण अंत झाला.उईके हा मूळचा शिवनी (मध्य प्रदेश) जिल्ह्यातील नवेगाव-धोबेसरा येथील रहिवासी होता. तो नागपुरात इमारतीच्या वॉटर प्रूफिंगचे काम करायचा. याच कामाच्या निमित्ताने हुडकेश्वरमधील उपरोक्त इमारतीत आला होता. तो पाचव्या माळ्यावरील पाण्याच्या टाकीवर झोपला होता. रविवारी मध्यरात्री तो झोपेतून लघुशंकेसाठी उतरत असताना तोल जाऊन खाली पडला. गंभीर जखमी झालेल्या उईकेचा करुण अंत झाला. त्याचा सहकारी अमोल संपत मसराम (वय २२, रा. पेंडकापार, रामटेक) याच्या तकारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर