शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू : कंत्राटदार कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 01:03 IST

स्विमिंग पुलाची साफसफाई करताना करंट लागून ठार झालेल्या सफाई कर्मचाऱ्याच्या मृत्यूला कंत्राटदाराचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढून पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांना तब्बल चार महिने लागले, हे विशेष!

ठळक मुद्देचार महिन्यानंतर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्विमिंग पुलाची साफसफाई करताना करंट लागून ठार झालेल्या सफाई कर्मचाऱ्याच्या मृत्यूला कंत्राटदाराचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढून पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांना तब्बल चार महिने लागले, हे विशेष!घनश्याम हिंगणे (रेल्वे गेस्ट हाऊसजवळ मोतीबाग) हा तरुण २३ नोव्हेंबर २०१८ ला दुपारी पाचपावलीतील फुटबॉल ग्राऊंड जवळच्या स्विमिंग पुलाची साफसफाई करण्यासाठी गेला होता. आरोपी कंत्राटदाराने विजेची मोटर सुरूच ठेवल्याने पाण्यात उतरताच घनश्याम हिंगणेला जोरदार करंट लागला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी दुशांत समन गजभिये (वय ३२) याने दिलेल्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. प्रकरण तपासात घेतल्यानंतर हिंगणे याचा मृत्यू कंत्राटदार किशोर पौनीकर याच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा निष्कर्ष पाचपावली पोलिसांनी काढला. त्यानुसार पौनीकरविरुद्ध सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली कलम ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू