रिता धीरेंद्र टेंभुर्णे (५४, रा. बेझनबाग) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
केशव वानखेडे
केशव डोमाजी वानखेडे (४३, सुगतनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कमल लांजेवार
कमल बाळकृष्ण लांजेवार (७०, रा. पंचशीलनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सखुबाई नगरारे
सखुबाई दयाराम नगरारे (९५, रा. मिलिंदनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दशरथ बोदेले
दशरथ सखाराम बोदेले (६०, रा. भीमवाडी, पिवळी नदी) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सत्यभामा नितनवरे
सत्यभामा गंगाधर नितनवरे (७४, रा. पंचशीलनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नीलम जैन
नीलम कन्हैयालाल जैन (६४, रा. मेहंदीबाग) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कलावती जैस्वाल
कलावती जगन्नाथप्रसाद जैस्वाल (८४, रतननगर, मानकापूर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शांता रावेकर
शांता विजयकुमार रावेकर (६३, रा. ओमसाईनगर, कोराडी रोड) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हरिचंद्र गोरडे
हरिचंद्र नामदेव गोरडे (४३, वरुड, अमरावती) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.