शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ढोलताशा पथकातील कलावंताचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 01:26 IST

गुरुवारी रात्री सराव करीत असताना ढोलताशा पथकातील एका वादक कलावंताचा आकस्मिक मृत्यू झाला. विक्की प्रकाश मौंदेकर (वय २८) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो बिनाकी शांतिनगरातील तुकडोजी हॉलजवळ राहत होता.

ठळक मुद्देसराव करताना कोसळला

लोकमत न्यूज  नेटवर्क   नागपूर : गुरुवारी रात्री सराव करीत असताना ढोलताशा पथकातील एका वादक कलावंताचा आकस्मिक मृत्यू झाला. विक्की प्रकाश मौंदेकर (वय २८) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो बिनाकी शांतिनगरातील तुकडोजी हॉलजवळ राहत होता.विक्की हा शिव साम्राज्य ढोलताशा पथकातील वादक कलावंत होता. तो पथकाची प्रॅक्टीस करण्यासाठी यशवंत स्टेडियमला गुरुवारी रात्री आला होता. रात्री ८.४५ वाजता ढोल वाजवताना अचानक त्याची प्रकृती खालावली. तो बेशुद्ध पडल्याने त्याला त्याच्या सहकाऱ्यांनी धंतोलीतील खासगी इस्पितळात नेले. मात्र रात्री १०.१५ वाजताच्या सुमारास डॉक्टरांनी विक्कीला मृत घोषित केले. प्रकाश चुडामन मौंदेकर (वय ५५) यांनी दिलेल्या सूचनेवरून धंतोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर