शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

दिवसकालीन शिक्षकांना रात्रकालीन शाळेत काम करता येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 21:17 IST

दिवसकालीन शाळांमधील शिक्षकांना रात्रकालीन शाळांमध्ये काम करता येणार नाही. राज्य शासनाच्या यासंदर्भातील निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी शिक्कामोर्तब केले, तसेच शिक्षकांची या निर्णयाविरुद्धची याचिका फेटाळून लावली.

ठळक मुद्देशासनाचा निर्णय कायम : शिक्षकांची याचिका खारीज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवसकालीन शाळांमधील शिक्षकांना रात्रकालीन शाळांमध्ये काम करता येणार नाही. राज्य शासनाच्या यासंदर्भातील निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी शिक्कामोर्तब केले, तसेच शिक्षकांची या निर्णयाविरुद्धची याचिका फेटाळून लावली.दिवसकालीन शाळांमधील शिक्षकांना रात्रकालीन उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात तदर्थ शिक्षक म्हणून नियुक्त करण्याची तरतूद महाराष्ट्र एम्प्लॉयमेंट आॅफ प्रायव्हेंट स्कूल रुल्स-१९८१ मध्ये आहे. परंतु अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यासाठी राज्य शासनाने दिवसकालीन शाळांमधील शिक्षकांच्या रात्रकालीन शाळांतील नियुक्त्या रद्द केल्या. त्यासंदर्भात १७ मे २०१७ रोजी निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यावर याचिकाकर्त्यांचा आक्षेप होता. रात्रकालीन शाळांमध्ये नियमित शिक्षकांची नियुक्ती करता येत नाही. रात्रकालीन शाळांना शिक्षण हक्क कायदा लागू होत नाही. त्यामुळे या शाळांत अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केले जाऊ शकत नाही. तसेच शासनाच्या निर्णयामुळे कायद्यातील तरतुदींचे पालन टाळता येणार नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता शासनाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी तर शासनातर्फे अ‍ॅड. भगवान लोणारे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयTeacherशिक्षक