शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या अतिवर्दळीच्या सीताबर्डीतील कपड्याच्या दुकानात धाडसी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 20:28 IST

बाथरूमची ग्रील तोडून सीताबर्डीतील एका कपड्याच्या दुकानात शिरलेल्या चोरट्याने दुकानातील २ लाख, १६ हजारांची रोकड तसेच चांदीची मूर्ती चोरून नेली. रविवारी दुपारी ही चोरीची घटना उघडकीस आली.

ठळक मुद्देरोख आणि चांदीची मूर्ती लंपास : सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बाथरूमची ग्रील तोडून सीताबर्डीतील एका कपड्याच्या दुकानात शिरलेल्या चोरट्याने दुकानातील २ लाख, १६ हजारांची रोकड तसेच चांदीची मूर्ती चोरून नेली. रविवारी दुपारी ही चोरीची घटना उघडकीस आली.सतरंजीपुरा इतवारीत राहणारे संकेत मुकेश जैन यांचे सीताबर्डीतील मोदी नंबर दोनमध्ये राजघराणा गारमेंट नावाने कपड्याचे दुकान आहे. दुकानाच्या मागच्या बाजूला असलेल्या भागातून बाथरूमची ग्रील तोडून रविवारी पहाटे २.५८ वाजता चोरटा आतमध्ये शिरला. मौल्यवान चीजवस्तू शोधण्यासाठी त्याने तब्बल तासभर दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त केले. त्यानंतर काऊंटरमध्ये ठेवलेली २ लाख, १६ हजार ३५० रुपयांची रोकड आणि चांदीची मूर्ती चोरून चोरटा पळून गेला. रविवारी दुपारी जैन यांनी या चोरीची तक्रार सीताबर्डी पोलिसांकडे नोंदवली. पोलिसांनी दुकानात पोहचून चोरट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला. दुकानात लावलेल्या सीसीटीव्हीत या चोरीचा घटनाक्रम कैद झाला आहे. त्यानुसार, चोरटा एकटाच आतमध्ये आल्याचे दिसते. बाहेर त्याचा एखादा साथीदार पाळतीवर असावा, असा पोलिसांचा कयास आहे. दुकानात येणाऱ्या किंवा येऊन गेलेल्या पैकीच कुण्या आरोपीने ही चोरी केली असावी, असाही संशय आहे. या प्रकरणात सीताबर्डी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून, चोरट्याचा शोध घेतला जात आहे.

 

टॅग्स :Sitabuldi square Nagpurसीताबर्डी चौकtheftचोरी