शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

‘दलित’ अपमानास्पद नव्हे ऊर्जावान शब्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 20:28 IST

‘दलित’ हा शब्द रुढ झालेला आहे. तो वापरातच आणू नका, ही भावना बरोबर नाही. दलित हा अपमानास्पद शब्द नाही तर तो ऊर्जा वाढवणारा शब्द आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध आपण पक्षाच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करू, असे रिपाइं (आ)चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत सांगितल.

ठळक मुद्देरामदास आठवले : न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपील करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘दलित’ हा शब्द रुढ झालेला आहे. तो वापरातच आणू नका, ही भावना बरोबर नाही. दलित हा अपमानास्पद शब्द नाही तर तो ऊर्जा वाढवणारा शब्द आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध आपण पक्षाच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करू, असे रिपाइं (आ)चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत सांगितल.आठवले म्हणाले, दलित या शब्दाने आंबेडकरी कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळते. तो शब्द अपमानास्पद आहे, असे म्हणणे बरोबर होणार नाही. दलित पॅन्थर नावाची संघटना आम्ही स्थापन केली होती. तेव्हा आमचा उद्देश हा होता की, जे सामजिक, आर्थिक आणि सर्वच दृष्टीने मागासलेला आहे तो. तेव्हा त्या शब्दाचा वापर न करणे असे म्हणणे बरोबर नाही.एससी, एसटी अ‍ॅक्टच्या विरोधात भारत बंद संबंधात ते म्हणाले की, जे अन्याय करतात त्यांच्यावरच कारवाई होईल, जे अन्याय करणार नाही, त्यांना घाबरण्याची गरज नाही. दुरुपयोग होऊ नये, याची आम्हीही काळजी घेऊ परंतु यात कायद्यात बदल होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. रिपाइंच्या एकीकरणाच्या मुद्यावर त्यांना छेडले असता नेत्यांच्या ऐक्यापेक्षा जनतेचे ऐक्य महत्वाचे असल्याचे ते म्हणाले.२०१९ च्या निवडणुकीत मोदी यांच्या नेतृत्वात २४० जागा जिंकू असा दावा करीत रिपाइंतर्फे लोकसभेसाठी सातारा आणि दक्षिण-मध्य मुंबई या दोन जागा मागण्यात येतील. यापैकी दक्षिण-मध्य मुंबईतून आपण स्वत: लढणार असल्याचेही आठवले यांनी जाहीर कले. साताराची जागा न मिळाल्यास विदर्भातील कुठलही एक जागा मागू, असेही ते म्हणाले.येत्या ३ आॅक्टोबरला रिपाइंचा स्थापना दिवस साजरा करण्यात येणार असून मुखयमंत्र्यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याचेही आठवले यांनी सांगितले.पत्रपरिषदेला प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर, अनिल गोंडाणे, महेंद्र मानकर, राजन वाघमारे, बाळू घरडे, प्रा. पवन गजभिये, विनोद थुल आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेnagpurनागपूर