नागपूर : दोन भागीदारांमध्ये झालेल्या वादामुळे रोजी एक्स्पोर्टला ४५ कोटींचे नुकसान झाले आहे. अखेर ४५ कोटी रुपये किमतीच्या विंटर आणि समर कलेक्शनचा फ्रेश स्टॉक उत्तर अंबाझरी मार्गावरील कुसुमताई वानखेडे सभागृहात आयोजित सेलमध्ये विकल्या जात असून ग्राहकांची गर्दी आहे. ब्रॅण्डेड गारमेंटवर ८५ टक्के डिस्काऊंट देण्यात येत आहे.
सेलमध्ये महिला, पुरुष आणि लहानांकरिता जीन्स, ट्राऊझर्स, चिनोज पॅन्ट, कार्गो, १०० टक्के कॉटन शर्ट, टी-शर्ट, जॅकेट, बरमुडा, थ्री फोर्थ कॅप्री, कॉटन कुर्ती, प्लाझो, लोअर आणि इतर कपड्यांच्या अनेक व्हेरायटीज आहेत. लिव्हाईस, रोड स्टार, नेटप्ले, बेअर, कलरप्लस, रेमण्ड, सबनेटन, किलर, यूएप, पोलो, ॲडिडास, प्युमा, लीकुपर, फिला, जॅक अॅण्ड जोन्स, टॉमी हिल फिगर, अॅरो अणि अनेक नामांकित ब्रॅण्डची रेंज आहे. सर्व प्रकारचे ब्रॅण्डेड वूलन व फॅन्सी गारमेंटची विक्री सुरू आहे. प्युमा व अॅडिडास कंपनीचे टी-शर्ट, कल्ट कंपनीचे जेन्ट्स शर्ट, डब्ल्यू कंपनीच्या लेडिज कुर्ती, स्पायकरचे शर्ट, पार्क एव्हेन्यूचे शर्ट, कलर प्लस व रेमण्ड कंपनीचे शर्ट, रंगरती कंपनीच्या लेडिज कुर्ती, अॅरो कंपनीचे ब्लेझर यासह मेन्स जॅकेट, लेडिज जॅकेट अत्यंत कमी भावात विक्रीस आहेत. ब्रॅण्डेड ब्रा, सेलियो व वाईल्ड क्राफ्टचे बॅग, याशिवाय सर्व नामांकित ब्रॅण्डचे फूटवेअर फारच कमी किमतीत आहेत. स्पोर्ट शूज, जेन्ट्स चप्पल, जोडे, किड्स फूटवेअर ग्राहकांना आकर्षक किमतीत खरेदीची संधी आहे.
ग्राहक सुरेश मोवाडे म्हणाले, सर्व कंपन्यांचे ब्रॅण्डेड गारमेंट एकाच छताखाली असल्याने मुबलक भावात आणि कमी वेळेत कुटुंबीयांसाठी खरेदी करता आली. (वा.प्र.)