शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

टोळधाडीमुळे आजवर नागपूर जिल्ह्यात७३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 19:19 IST

गेल्या ४ ते ५ दिवसांपासून जिल्ह्यात टोळधाडीने दहशत पसरविली आहे. कृषी विभागाकडे प्राप्त प्राथमिक अहवालानुसार टोळधाडीने जिल्ह्यातील काटोल, कळमेश्वर या तालुक्यांमधील गावात ७३ हेक्टरवरील भाजीपाला, संत्रा, मोसंबीसारख्या फळ पिकांचे नुकसान केले आहे. खरीपाचा हंगाम तोंडावर येऊन ठेपला असताना, टोळधाडीची धडकी शेतकऱ्यांना बसली आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचा प्राथमिक अहवाल

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गेल्या ४ ते ५ दिवसांपासून जिल्ह्यात टोळधाडीने दहशत पसरविली आहे. कृषी विभागाकडे प्राप्त प्राथमिक अहवालानुसार टोळधाडीने जिल्ह्यातील काटोल, कळमेश्वर या तालुक्यांमधील गावात ७३ हेक्टरवरील भाजीपाला, संत्रा, मोसंबीसारख्या फळ पिकांचे नुकसान केले आहे. खरीपाचा हंगाम तोंडावर येऊन ठेपला असताना, टोळधाडीची धडकी शेतकऱ्यांना बसली आहे.आधीच कोरोनाच्या विषाणूने हैराण झालेल्या शेतकऱ्यांसाठी टोळातील कीटक संकटात भर टाकणारे ठरणार आहेत. नाकतोड्याच्या आकारातील लाखोंच्या संख्येने असलेले किडे गावकऱ्यांना दिसल्याने एकच खळबळ उडाली. टोळधाड मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करीत असल्याने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांपुढे आव्हान निर्माण झाले. कृषी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ज्या शेतकºयांनी फवारणी केली, तिथे नुकसान दिसून येत नाही. टोळधाड आल्यानंतर टीन वाजविले, धूर केल्यास नुकसानीचे प्रमाण कमी होते. विभागाकडे प्राप्त नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार या टोळधाडीने भाजीपाला, संत्रा, मोसंबी आदी फळ पिकांचे नुकसान केले असल्याचे कृषी विभागाचे म्हणने आहे. काटोल, कळमेश्वर या तालुक्यांमधील गावांत ७३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान केल्याचे प्राथमिक अहवालावरून दिसून येत आहे. या टोळधाडीला नष्ट करण्यासाठी रात्रीच्या वेळी त्यांचे थवे थांबल्यावर त्यांच्यावर कृषी विभागाकडून फवारणी करण्यात येत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी