शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या इतवारीत चाकू घेऊन गुन्हेगारांची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 23:43 IST

इतवारीतील नेहरूनगर पुतळ्याजवळ थापड मारण्याचे कारण विचारल्यामुळे संतापलेल्या गुन्हेगारांनी चाकू घेऊन दहशत पसरविली. ही घटना गुरुवारी रात्री ९ वाजता घडली. यामुळे काही वेळ व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.

ठळक मुद्देनागरिकांनी पकडले रंगेहात : नेहरूनगर पुतळ्याजवळची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इतवारीतील नेहरूनगर पुतळ्याजवळ थापड मारण्याचे कारण विचारल्यामुळे संतापलेल्या गुन्हेगारांनी चाकू घेऊन दहशत पसरविली. ही घटना गुरुवारी रात्री ९ वाजता घडली. यामुळे काही वेळ व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.नेहरू पुतळ्याजवळ आमेसर ट्रेडर्स आहे. तिथे विजय डहाके काम करतो. गुरुवारी रात्री विजयचा भाऊ त्याला भेटायला आला. तो दुकानासमोर उभा होता. तेव्हा त्याच्याजवळ उभा असलेल्या एका गुन्हेगाराने त्याला थापड मारली. विनाकारण थापड मारल्याने विजयने कारण विचारले. तेव्हा थापड मारणारा गुन्हेगार अधिक रागात आला. तो विजयला शिवीगाळ करू लागला. विजयला काही समजण्याअगोदरच दोन युवक आले. त्यांनी चाकू घेऊन विजयवर हल्ला केला. विजय जीव वाचवून पळू लागला. ते पाहून थापड मारणारा व त्याचे दोन साथीदार चाकू दाखवून लोकांना धमकावू लागले. अतिशय वर्दळीचा भाग असल्याने लोकांचीही गर्दी झाली. लोक आरोपीला पकडण्यासाठी धावले. त्यांनी नवाब शाह नावाच्या आरोपीला पकडले. त्याने चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु एका तरुणाने हिंमत दाखवून त्याला पकडले. त्याचे इतर साथीदार पळाले. अचानक घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्येही रोष पसरला आहे.घटनेची माहिती होताच लकडगंजचे ठाणेदार संतोष खांडेकर घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी नवाबला ताब्यात घेतले. तो आझमशहा चौकात राहतो. नेहरू पुतळा परिसर हा व्यापारी परिसर आहे. रात्रीच्या वेळी येथे गुन्हेगार भटकत असतात. व्यापाऱ्यांवर ते नजर ठेवून असतात. व्यापारीही आपल्या जीवाच्या भीतीने तक्रार करीत नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक