शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात महिला अत्याचाराचे गुन्हे जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 11:27 IST

Crime Nagpur News गेल्या ९ महिन्यात नागपुरात महिला अत्याचाराच्या एकूण ३५६ घटना घडल्या आहेत तर नागपूर जिल्ह्यात हा आकडा २६९ आहे.

ठळक मुद्देहाथरसच्या घटनेनंतर मुद्दा ऐरणीवरशहर आणि जिल्ह्यातील वास्तव

नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हाथरसच्या घटनेनंतर ठिकठिकाणच्या महिला अत्याचाराच्या घटनेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर, बलात्कार, विनयभंग आणि हुंडाबळीच्या घटना सुद्धा चचेला आल्या आहेत. गेल्या ९ महिन्यात नागपुरात महिला अत्याचाराच्या एकूण ३५६ घटना घडल्या आहेत तर नागपूर जिल्ह्यात हा आकडा २६९ आहे. यावरून ग्रामीणच्या तुलनेत शहरातील गुन्हेगार जास्त निर्ढावलेले आहेत, हे यातून स्पष्ट होते.कायदे कितीही कठोर केले तरी गुन्हेगारांची विकृती कमी व्हायला तयार नाही गुन्हेगारांच्या विकृतीचा ग्राफ सारखा वाढत असल्याचे सर्वत्र दिसून येते. त्याला अनेक कारणे असली तरी मोकाट सुटलेले गुन्हेगार महिलांना सॉफ्ट टार्गेट मानतात. बदनामीच्या धाकाने त्या पोलिसांत तक्रार करणार नाही, असे त्यांना वाटते. दुसरे म्हणजे, त्यांना कायद्याचा धाक वाटत नाही.राजकीय घोषणामहिला अत्याचाराची गंभीर घटना घडली की, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू, आरोपींना तातडीने शिक्षा होईल, यासाठी अमुक करू, तमुक करू, नेते मंडळी अशा घोषणा करतात. मात्र तांत्रिक आणि कायदेशीर अडचणींमुळे ते शक्य होत नाही. गुन्हेगारांना तातडीने आणि कठोर शिक्षा होत नसल्यामुळे ते जास्त निर्ढावतात.महिला-मुलींच्या अत्याचाराच्या संदर्भातील गुन्ह्यांमध्ये संवेदनशीलपणे आणि सहृदयतेने तपास करण्याचे आणि गुन्हेगारांना शिक्षा होईल, असे भक्कम पुरावे गोळा करण्याबाबत सर्व पोलीस अधिका-यांना सूचना देण्यात आल्या आहेत.सुनील फुलारीअतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा, नागपूर)

 

टॅग्स :MolestationविनयभंगWomenमहिला