शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
5
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
6
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
7
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
8
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
9
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
10
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
11
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
12
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
13
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
14
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
15
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
16
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
17
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
18
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
19
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'

Crime: ‘वॉच’ ठेवणारे सीसीटीव्हीच दुकानातून चोरीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 12:11 IST

Crime: चोरट्यांनी सीसीटीव्हीच्या दुकानालाच टार्गेट केले व ४.२१ लाखांचे सीसीटीव्ही व इतर साहित्य चोरून नेले. गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

नागपूर : चोरट्यांनी सीसीटीव्हीच्या दुकानालाच टार्गेट केले व ४.२१ लाखांचे सीसीटीव्ही व इतर साहित्य चोरून नेले. गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.नंदकिशोर शालिकराम तिवारी (४६) यांचे रजत प्लाझा कॉम्प्लेक्स, घाट रोड येथे कॉम्प्युटर, सीसीटीव्हीचे दुकान आहे. १९ एप्रिलला रात्री ते दुकान बंद करून घरी गेले. अज्ञात चोरट्याने बनावट चावीने दुकानाचे कुलूप उघडले व सीसीटीव्ही कॅमेरे, डीव्हीआर असा ४.२१ लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. तिवारी यांना दुसऱ्या दिवशी चोरी झाल्याचे कळले. ही चोरी पाळतीवर असलेल्या किंवा परिचयातीलच व्यक्तीने केल्याचा पोलिसांना संशय आहे.

टॅग्स :cctvसीसीटीव्ही