शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

देशद्रोहाचा गुन्हा रद्द झालाच पाहिजे : प्रो. मोहम्मद सुलेमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 21:18 IST

ब्रिटिशकालीन देशद्रोहाचा गुन्हा रद्द झालाच पाहिजे. हा कायद रद्द करण्यासंदर्भात देशपातळीवर सुरुवातीपासूनच चर्चा सुरु आहे. असे स्पष्ट करीत यासंदर्भात कॉंग्रेसच्या जाहीरनाम्याला आपले समर्थन असल्याचे ऑल इंडिया मुस्लिम लॉ पसर्नल बोर्डचे सदस्य व इंडियन नॅशनल लिगचे अध्यक्ष प्रो. मोहम्मद सुलेमान यांनी बुधवरी येथे पत्रपरिषदेत सांगितले.

ठळक मुद्दे यावर देशपातळीवर सुरुवातीपासूनच चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ब्रिटिशकालीन देशद्रोहाचा गुन्हा रद्द झालाच पाहिजे. हा कायद रद्द करण्यासंदर्भात देशपातळीवर सुरुवातीपासूनच चर्चा सुरु आहे. असे स्पष्ट करीत यासंदर्भात कॉंग्रेसच्या जाहीरनाम्याला आपले समर्थन असल्याचे ऑल इंडिया मुस्लिम लॉ पसर्नल बोर्डचे सदस्य व इंडियन नॅशनल लिगचे अध्यक्ष प्रो. मोहम्मद सुलेमान यांनी बुधवरी येथे पत्रपरिषदेत सांगितले.बीआरएसएसचे राष्ट्रीय अध्यक्ष व नागपूर लोकसभेचे उमेदवार अ‍ॅड. सुरेश माने यांच्या समर्थनार्थ ते नागपुरात आले होते. नागपुरातून लोकसभेत पाठविण्यासाठी ते योग्य उमेदवार असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या उमेदवारीचे समर्थन केले.प्रो. सुलेमान म्हणाले, मी नेहरूंच्या काळापासून राकारण पाहत आहे. परंतु गेल्या पाच वर्षात ज्या प्रकारचे वातावरण आहे, ते कधीच पाहायला मिळाले नाही. केंद्र सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरली आहे. विदेश धोरण अपयशी ठरले आहे. आज खऱ्या अर्थाने संविधान वाचवण्याची गरज आहे.यावर सुरेश माने यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, भारत पारतंत्र्यात असताना क्रांतिकारी भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्याकडून होत असलेल्या कारवाया मोडून काढण्यासाठी तत्कालीन ब्रिटिश सरकारने देशद्रोहाच्या गुन्ह्याचा आयपीसीत समावेश केला होता. त्या काळाची आणि आजची परिस्थिती वेगळी आहे. सर्वोच्च न्यायालयाने कलम 377 संदर्भातही भूमिका स्पष्ट केली. कलम १२४ ए रद्द करण्यासंदर्भात चर्चा होत आहे. देश स्वातंत्र्य झाल्याने या कायद्याची गरज राहिलेली नाही. मात्र, अलीकडे त्याचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हा कायदा रद्द व्हावा, अशी आपलीही भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट कले. यावेळी सर्वजित बनसोडे, रमेश पिसे, रमेश पाटील, राजेश बोरकर उपस्थित होते.छोटे राज्य विकासासाठी पोषकयावेळी मोहम्मद सुलेमान यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीचे समर्थन करीत छोटे राज्य हे विकासासाठी पोषक असल्याचे स्पष्ट केले. उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश यासारखी राज्य आपल्या समोर उदाहरण आहेत, की लहान राज्ये ही विकासासाठी पोषक असतात. लहान राज्य करण्याचे आश्वासन सर्वच नेते देतात परंतु आश्वासन पाळत नाही, असेही ते म्हणाले.

टॅग्स :seditionदेशद्रोहnagpurनागपूर