शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

नागपुरात गुन्हेगारी वाढली - अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 23:44 IST

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: नागपूरचे आहेत. ते राज्याचे गृहमंत्रीसुद्धा आहे, असे असतानाही नागपुरात सातत्याने गुन्हेगारी वाढली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत केली.

ठळक मुद्देनागपुरात क्राईम रेट कमी : विनोद तावडे

आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: नागपूरचे आहेत. ते राज्याचे गृहमंत्रीसुद्धा आहे, असे असतानाही नागपुरात सातत्याने गुन्हेगारी वाढली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत केली.अजित पवार म्हणाले, नागपुरात सातत्याने खून, चोऱ्या होत आहे. कधी कुणाचा जीव जाईल सांगता येत नाही. काल परवाच गोळीबार झाला. नागपुरात अस्वस्थ वातावरण आहे. गृहमंत्री नागपूरचे असूनही गुन्हेगारांवर वचक राहिला नाही. हे पोलिसांचे आणि सरकारचे अपयश आहे.दरम्यान विनोद तावडे यांनी नागपुरात क्राईम रेट कमी झाल्याचे सांगितले. तेव्हा अजित पवार यांनी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या देशातील गुन्हेगारी वाढलेल्या जिल्ह्याची यादी जाहीर केल्याचे स्पष्ट करीत त्या यादीत पहिल्या पाचमध्ये महाराष्ट्रातील तीन जिल्हे असून त्यात नागपूरचा समवेश असल्याचे निदर्शनास आणून दिले.यासंदर्भात त्यांनी स्थगन प्रस्ताव सादर केला होता. परंतु तो फेटाळण्यात आला. यासंदर्भात शासनाने लक्ष घालावे, असे अध्यक्षांनी सरकारला सूचित केले.

 

 

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७Crimeगुन्हा