शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील जरीपटक्यात क्रिकेट सट्टा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 00:54 IST

जरीपटका पोलिसांनी पॉवरग्रीड चौकातील एका इमारतीत सुरू असलेल्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर छापा मारून सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलासह सहा बुकी पकडले. त्यांच्याकडून टीव्ही, मोबाईलसह लाखोंचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

ठळक मुद्देपोलिसांचा छापा : सहा बुकी पकडले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जरीपटका पोलिसांनी पॉवरग्रीड चौकातील एका इमारतीत सुरू असलेल्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर छापा मारून सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलासह सहा बुकी पकडले. त्यांच्याकडून टीव्ही, मोबाईलसह लाखोंचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.पोलिसांच्या माहितीनुसार, अष्टविनायक अपार्टमेंटच्या दुसऱ्या माळयावर कुख्यात बुकी अजय वाडे, मंजित वाडे हा सट्टा अड्डा चालवीत होता. त्याची माहिती कळताच जरीपटका पोलिसांनी सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास या अड्ड्यावर छापा मारून अजय वाडे, मंजित वाडे, अनिल तिवारी, राजकुमार पांडे, नितीन लोहकरे आणि विशाल चढ्ढा या बुकींना पकडले. त्यांच्याकडून टीव्ही, मोबाईल आणि रोख रकमेसह एकूण १ लाख ११ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. यासंबंधाने वारंवार विचारणा करूनही जरीपटका पोलिसांकडून रात्रीपर्यंत माहिती देण्यास टाळाटाळ केली जात होती.

 

 

टॅग्स :Cricket Bettingक्रिकेट सट्टेबाजीraidधाड