शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur: पाच जणांची हत्या करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 07:24 IST

Crime: स्वत:चा पाच वर्षीय मुलगा, सख्खी बहीण व तिच्या कुटुंबातील सदस्यांसह एकूण पाच जणांची हत्या करणाऱ्या विवेक पालटकर (वय ४२) याला फाशीची शिक्षा ठोठाविण्यात आली.

 नागपूर : स्वत:चा पाच वर्षीय मुलगा, सख्खी बहीण व तिच्या कुटुंबातील सदस्यांसह एकूण पाच जणांची हत्या करणाऱ्या विवेक पालटकर (वय ४२) याला फाशीची शिक्षा ठोठाविण्यात आली. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एस. पावसकर यांनी शनिवारी हा निर्णय दिला. या क्रौर्याला बळी पडलेल्यांमध्ये त्याचा मुलगा कृष्णा (वय ५), सख्खी बहीण अर्चना पवनकर (४५), अर्चनाचे पती कमलाकर पवनकर (४८), मुलगी वेदांती (१२) आणि कमलाकर यांची आई मीराबाई (७३) यांचा समावेश आहे. पवनकर कुटुंब दिघोरीतील आराधनानगर येथे राहत होते. विवेक कमलाकर यांचा मेहुणा होता. पत्नीच्या हत्येच्या आरोपात त्याला न्यायालयाने   जन्मठेप सुनावली होती. त्याला जामीन मिळविण्यासाठी कमलाकर यांचे सुमारे पाच लाख खर्च झाले होते. 

पैशावरून सुरू होता वाद कमलाकर आरोपीकडे पैसे मागत होते. यावरून त्यांच्यात वाद सुरू होते. त्यामुळे आरोपीने पवनकर कुटुंबीयांचा घात करण्याचा कट रचला. ११ जून २०१८ ला पहाटे पालटकरने पाच जणांची हत्या केली. त्याला पोलिसांनी २१ जूनला  पंजाबमध्ये अटक केली होती.

टॅग्स :Courtन्यायालयnagpurनागपूर