शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

फळ व भाजीपाल्याच्या सुरक्षित पॅकेजिंगसाठी ‘कोरुगेटेड बॉक्स’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 23:40 IST

आपल्याकडे फळ व भाजीपाला होतो परंतु त्याचे योग्य पॅकेजिंग होत नाही. परिणामी इतर ठिकाणांहून त्याला पाहिजे तशी मागणी मिळत नाही, अशी नेहमीच ओरड असते आणि ती खरीसुद्धा आहे. परंतु आता ती होणार नाही कारण पर्यावरणपूरक आणि अतिशय सुरक्षित असे कोरुगेटेड बॉक्स आता उपलब्ध झाले आहेत.

ठळक मुद्देवर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये वेस्टर्न इंडिया कोरुगेटेड बॉक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचा स्टॉल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्याकडे फळ व भाजीपाला होतो परंतु त्याचे योग्य पॅकेजिंग होत नाही. परिणामी इतर ठिकाणांहून त्याला पाहिजे तशी मागणी मिळत नाही, अशी नेहमीच ओरड असते आणि ती खरीसुद्धा आहे. परंतु आता ती होणार नाही कारण पर्यावरणपूरक आणि अतिशय सुरक्षित असे कोरुगेटेड बॉक्स आता उपलब्ध झाले आहेत.वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलच्या वेस्टर्न इंडिया कोरुगेटेड बॉक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या स्टॉलवर या बॉक्सेसचे वैशिष्ट्य पाहून शेतकरीही आश्चर्यचकित झाले. कोरुगेटेड बॉक्स हे वजनाने हलके व अतिशय टिकाऊ आहेत. प्रत्येक प्रकारचे फळ आणि भाजीपाल्यासाठी सुरक्षित आहेत. इतकेच नव्हे तर या बॉक्सवर कुणी उभे झाले तरी त्याला धक्का सुद्धा लागत नाही, इतके ते सुरक्षित आहेत.विजय दर्डा यांनी दिली भेटलोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी या स्टॉलला आवर्जून भेट दिली. वेस्टर्न इंडिया कोरुगेटेड बॉक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष के. अरुणाचलम यांनी दर्डा यांचे स्वागत केले. या कोरुगेटेड बॉक्सचे वैशिष्ट्य ऐकून विजय दर्डा अतिशय प्रभावित झाले.यावेळी वनराईचे गिरीश गांधी, तसेच कोरुगेटेड बॉक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे कीर्ती गांधी, आर.के. पांडे, विनोद ठाकरे, हरेश मेहता, संबित कानुनगो, योगेंद्रकुमार यादव, अशोक बलानी, संजय अग्रवाल, दिनू शेट्टी, मनंग देसाई, संजय अहीरे, अनिल लोया आदी उपस्थित होते.कोरुगेडेट बॉक्सच्या डस्टबीननेही वेधले लक्षस्वच्छ भरत मिशन अंतर्गत वेस्टर्न इंडिया कोरुगेटेड बॉक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने कोरुगेडेट बॉक्सचे तयार केलेले डस्टबीन खास फेस्टिव्हलसाठी उपलब्ध करून दिले आहेत. हे डस्टबीनही शेतकरी व येथे येणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

टॅग्स :world orange festival Nagpurवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरnagpurनागपूर