शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक संदीप गवई यांचे अपील फेटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 21:40 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी नगरसेवक संदीप गवई व त्यांचे भाऊ हरीश यांचे धनादेश अनादराशी संबंधित अपील फेटाळून लावले. न्यायमूर्ती रोहित देव यांनी हा निर्णय दिला.

ठळक मुद्देहायकोर्ट : धनादेश अनादर प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने मंगळवारी नगरसेवक संदीप गवई व त्यांचे भाऊ हरीश यांचे धनादेश अनादराशी संबंधित अपील फेटाळून लावले. न्यायमूर्ती रोहित देव यांनी हा निर्णय दिला.४ मे २०१७ रोजी विशेष प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने गवई बंधूंची धनादेश अनादराची तक्रार तांत्रिक कारणावरून खारीज केली होती. त्या आदेशाला त्यांनी अपीलद्वारे उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. प्रकरणातील माहितीनुसार, गवई बंधूंनी गोपालनगर येथील प्रतिभा तायडे यांच्या नावाने लायसन्स असलेल्या दहीद (बु.), जि. बुलडाणा येथील अमरोशिया वायनरीमध्ये भागीदारी करण्याचा प्रस्ताव स्वीकारला होता. त्याअंतर्गत दोन्ही पक्षांना प्रत्येकी ८० लाख रुपये वायनरीमध्ये गुंतवायचे होते. तसेच, वायनरीतून मिळणारा निव्वळ नफा समप्रमाणात वाटून घ्यायचे ठरले होते. दरम्यान, गवई बंधूंनी ५५ लाख रुपये वायनरीमध्ये गुंतविले व त्यानंतर भागीदारीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊन ती रक्कम परत मागितली. त्यामुळे तायडे यांच्या पतींनी गवई बंधूंना ५५ लाख रुपयाचे पाच धनादेश दिले होते. त्यापैकी केवळ १५ लाख रुपयाचे धनादेश वटले. इतर धनादेश अनादरित झाले. परिणामी, गवई बंधूंनी प्रतिभा तायडे यांच्याविरुद्ध संबंधित तक्रार दाखल केली होती. तायडे यांच्यातर्फे अ‍ॅड. प्रदीप वाठोरे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर