शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: 'एफआयआर रद्द करतो, त्याआधी कोरोना निधीत ५००० जमा करा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 06:53 IST

मुख्यमंत्री मदत निधी(कोविड-१९)मध्ये पाच हजार रुपये जमा करण्याचा आदेश नागपूर खंडपीठाने फिर्यादी कमलेश महादेव आत्राम यांना दिला

नागपूर : अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल एफआयआर रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री मदत निधी (कोविड-१९) मध्ये पाच हजार रुपये जमा करण्याचा आदेश नागपूर खंडपीठाने फिर्यादी कमलेश महादेव आत्राम यांना दिला. यासाठी आत्राम यांना चार आठवड्यांचा वेळ देण्यात आला. तसेच, ही रक्कम जमा न केल्यास एफआयआर कायम राहील व आत्राम यांची याचिका आपोआप खारीज होईल, असेही स्पष्ट करण्यात आले.प्रकरणावर न्यायमूर्ती अतुल चांदूरकर व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. आत्राम यांच्या तक्रारीवरून चंद्रपूर येथील रामनगर पोलिसांनी २४ एप्रिल २०१९ रोजी सदर एफआयआर नोंदवला होता. त्याचा तपास प्रलंबित असताना आत्राम यांनी आरोपीसोबत तडजोड केली व सहमतीने वाद संपवला. त्यानंतर त्यांनी एफआयआर रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली.उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता एफआयआर रद्द करण्याचा निर्णय दिला. परंतु, त्यासाठी आत्राम यांना मुख्यमंत्री कोरोना मदत निधीमध्ये पाच हजार रुपये जमा करण्याचे निर्देश देऊन पावती सादर करण्यास सांगितले. या एफआयआरचा तपास करण्यासाठी पोलिसांना त्यांचा किमती वेळ द्यावा लागला. याकरिता, आत्राम यांना हा दणका देण्यात आला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या