शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Nagpur : नवीन कोरोना रुग्णात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 00:10 IST

Corona Virus नागपूर जिल्ह्यात नवीन पॉझिटिव्ह रुग्णासह मृत्यूची संख्येतही कमी आली आहे. बुधवारी जिल्ह्यात १६६ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर तीन जणांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देजिल्ह्यात १६६ नवीन पॉझिटिव्ह, ३ जणांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर जिल्ह्यात नवीन पॉझिटिव्ह रुग्णासह मृत्यूची संख्येतही कमी आली आहे. बुधवारी जिल्ह्यात १६६ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर तीन जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण १,३२,९९० इतकी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली असून, मृत्यूची संख्या ४,१४० वर पोहोचली आहे.

बुधवारी आढळून आलेल्या नवीन पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये १२२ शहरातील, ग्रामीणचे ४२ आणि २ जण जिल्ह्याबाहेरचे आहेत तर मृतांमध्ये १ शहरातील व जिल्ह्याबाहेरचे दोन जण आहेत. ग्रामीणमध्ये बुधवारी कुणाचाही मृत्यू झाला नाही. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी २६ जानेवारी रोजी नागपुरात २३० नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. चार जणांचा मृत्यू झाला.

ॲक्टिव्ह - ३,२६८

बरे झालेले १,२५,४१९

मृत ४,१३७

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर