शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

CoronaVirus in Nagpur : नागपुरात ५१ मृत्यू, १,२९१ नवीन पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 00:41 IST

नागपूर जिल्ह्यात कोरोनाचे थैमान कायम आहे. बुधवारी ५१ रुग्णांचा मृत्यू झाला. यात शहरातील ३६, ग्रामीणमधील ७ आणि जिल्ह्याबाहेरचे ८ जण आहेत. तर १,२९१ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात शहरातील ९४५, ग्रामीणमधील ३३८ आणि जिल्ह्याबाहेरचे ८ जण आहेत.

ठळक मुद्देशहरात ९४५, ग्रामीणमधील ३३८ रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोनाचे थैमान कायम आहे. बुधवारी ५१ रुग्णांचा मृत्यू झाला. यात शहरातील ३६, ग्रामीणमधील ७ आणि जिल्ह्याबाहेरचे ८ जण आहेत. तर १,२९१ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात शहरातील ९४५, ग्रामीणमधील ३३८ आणि जिल्ह्याबाहेरचे ८ जण आहेत.आतापर्यंत एकूण ६७,६७१ पॉझिटिव्ह रुग्ण आले आहेत. यात शहरातील ५३,५६८, ग्रामीणमधील १३,७१६, जिल्ह्याबाहेरचे ३८७ आहेत. आतापर्यंत एकूण २,२०५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात शहरातील १,६३९, ग्रामीणमधील ३६१ आणि जिल्ह्याबाहेरचे २०५ जण आहेत. बुधवारी नागपुरात ४,७७६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात शहरातील ३,४१८, ग्रामीणमधील १,३५८ आहेत. आतापर्यंत एकूण ४ लाख ११ हजार ८६२ नमुन्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. आतापर्यंत नागपुरातील एकूण ५१,९१२ पाॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले आहेत. यात ३२,२९२ होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांचा समावेश आहे.खासगीमध्ये ३६६ नमुने पॉझिटिव्हखाासगी प्रयोगशाळेत तपासण्यात येत असलेले नमुने पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण अधिक आहे. गेल्या २४ तासात १,२१८ नमुने तपासण्यात आले. यापैकी ३६६ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ३,०७९ नमुन्यांची अ‍ॅन्टिजेन टेस्ट करण्यात आली. यापैकी ३२१ नमुने पॉझिटिव्ह आले. एम्सच्या प्रयोगशाळेत ८५, मेडिकलमध्ये २००, मेयामध्ये १७५, माफसूमध्ये ७० आणि नीरीच्या प्रयोगशाळेत ७७४ नमुने पॉझिटिव्ह आले.अ‍ॅक्टिव्ह - १३,५५४बरे झालेले - ५१,९१२मृत - २,२०५

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू