शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

CoronaVirus: मध्य भारतातील पहिले कोविड हॉस्पिटल नागपुरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 05:12 IST

२६ एप्रिलपासून हॉस्पिटल कोरोनाच्या गंभीर रुग्णांच्या सेवेत

- सुमेध वाघमारे नागपूर : जखमी रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या ट्रॉमा केअर सेंटरला २२० खाटांच्या कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतरित करण्यास १० दिवसांत शासकीय रुग्णालयाला यश आले. २६ एप्रिलपासून हे हॉस्पिटल कोरोनाच्या गंभीर रुग्णांच्या सेवेत सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, येथे ६० खाटांच्या आयसीयूसोबतच स्वतंत्र क्ष-किरण विभाग, स्वतंत्र शस्त्रक्रिया गृह, स्वतंत्र प्रयोगशाळा, स्वतंत्र रक्तसाठा केंद्र असणार आहे. मध्य भारतातील सर्व सोयींनी सज्ज असलेले हे पहिले ‘कोविड हॉस्पिटल’ आहे.मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी केवळ १० दिवसांत ‘ट्रॉमा सेंटर’ रिकामे करून अद्ययावत सोयी उपलब्ध करून दिल्या.अधिष्ठाता डॉ. मित्रा म्हणाले, तळमजल्यावर ३० खाटांचा वॉर्ड आहे. येथील रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आल्यावर रुग्णाला पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावरील ६५-६५ खाटांचे ‘हाय डिपेंडन्सी युनिट’मध्ये (एचडीयू) दाखल केले जाईल. दोन्ही मजल्यांवर ३०-३० खाटांचे आयसीयू आहेत. ४० व्हेंटिलेटरसह इतरही यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस