शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कोरोनाचे तीन नवे रुग्ण पॉझिटिव्ह; यवतमाळच्या दोघांचा समावेश; एकूण संख्या ६

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 15:55 IST

कोरोनाचे संशयित म्हणून दाखल झालेल्या तीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांच्या संख्येत भर पडून ती आता ६ वर पोहचली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: कोरोनाचे संशयित म्हणून दाखल झालेल्या तीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांच्या संख्येत भर पडून ती आता ६ वर पोहचली आहे. याआधी तीन रुग्णांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला होता. शनिवारी नव्याने पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या तीन रुग्णांमध्ये एक नागपुरातील रहिवासी आहे तर दोघेजण यवतमाळ जिल्ह्यातील आहेत.शनिवारी हाती आलेल्या ताज्या वृत्तानुसार कोरोना पिडितांच्या संख्येत दिवसागणिक भर पडताना दिसत आहे. शुक्रवारी यवतमाळहून आलेल्या ९ संशयितांचे तर नागपुरातील ४ संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते त्यापैकी तीन जण पॉझिटिव्ह असल्याचा ताजा अहवाल आला आहे.दरम्यान नागपुरात प्रशासनाने खबरदारीचे सर्व उपाय योजण्यावर कंबर कसली आहे.याआधी अमेरिकेहून आलेल्या एका गृहस्थांचा अहवाल सर्वात प्रथम पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांची पत्नी व नातेवाईक हे दोघेही पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले होते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस