शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

CoronaVirus in Nagpur : नागपुरात ९८२ नवीन पॉझिटिव्ह, ३८ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 22:35 IST

सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या दिवशी नागपूर जिह्यात ९८२ नवे संक्रमित रुग्ण आढळले, तर ३८ जणांचा मृत्यू झाला. यामुळे आता एकूण संक्रमितांची संख्या ७८,०१२ झाली आहे, तर मृत्यूने २,५१० चा आकडा गाठला आहे.

ठळक मुद्देशहरात ७२२, तर ग्रामीणमध्ये २८५ संक्रमित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या दिवशी नागपूर जिह्यात ९८२ नवे संक्रमित रुग्ण आढळले, तर ३८ जणांचा मृत्यू झाला. यामुळे आता एकूण संक्रमितांची संख्या ७८,०१२ झाली आहे, तर मृत्यूने २,५१० चा आकडा गाठला आहे.बुधवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ७२२ तर ग्रामीणमधील २५८ रुग्णांचा समावेश आहे. यात जिह्याबाहेरील दोन व्यक्तींचा अंतर्भाव आहे. मृतांमध्ये शहरातील २६ आणि ग्रामीणमधील १०, तर जिल्ह्याबाहेरील २ व्यक्तींचा समावेश आहे. एकूण संक्रमितांमध्ये शहरातील ६१,९६६, ग्रामीणमधील १५,६१९ तर जिल्ह्याबाहेरील ४२७ रुग्णांचा समावेश आहे. एकूण मृतांमध्ये शहरातील १,८२५, ग्रामीणमधील ४४० आणि जिल्ह्याबाहेरील २४५ रुग्णांचा समावेश आहे.मागील २४तासात ६,६७७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात शहरातील ५,२२४, ग्रामीणमधील १,४५३ नमुने तपासण्यात आले. ३,३८१ नमुन्यांची आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात आली तर ३,२६९ नमुन्यांची अ‍ॅन्टिजेन टेस्ट केली गेली.आजवर एकूण ४,५१,६३९ नमुने तपासण्यात आले आहेत. बुधवारी झालेल्या ३,२६९ अ‍ॅन्टिजेन टेस्टमध्ये २३१ नमूने पॉझिटिव्ह आले. खासगी लॅबमध्ये २६९ नमुने पॉझिटिव्ह आले. याशिवाय एम्सच्या लॅबमध्ये १०९, मेडिकलच्या लॅबमध्ये ९७, मेयोच्या लॅबमध्ये १५०, माफसूच्या लॅबमध्ये ५८, तर नीरीच्या लॅबमध्ये ४१ नमुने पॉझिटिव्ह आले.१,३५२ रुग्ण झाले दुरुस्तनागपूर जिल्ह्यात बुधवारी १,३५२ संक्रमित रुग्ण दुरुस्त होऊन घरी परतले आहेत. यात शहरातील १,०२०, ग्रामीण मधील ३३२ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ६२,४६७ संक्रमित दुरुस्त झाले आहेत. तर सद्यस्थितीत १३,०३५ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.अ‍ॅक्टिव्ह १३,०३५दुरुस्त ६२,४६७मृत २,५१०

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर