शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : हिंगणा व बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील ९०० उद्योगांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 01:23 IST

विशेष मोहिमेंतर्गत हिंगणा व बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील ९०० उद्योगांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीमध्ये ज्या उद्योगांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी उपाययोजनांची तंतोतंत अंमलबजावणी केलेली नाही अशा उद्योगांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत. ९० अधिकाऱ्यांच्या पथकांनी तपासणी केली.

ठळक मुद्देनियमांची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : ९० अधिकाऱ्यांचे पथक

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विशेष मोहिमेंतर्गत हिंगणा व बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील ९०० उद्योगांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीमध्ये ज्या उद्योगांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी उपाययोजनांची तंतोतंत अंमलबजावणी केलेली नाही अशा उद्योगांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत. ९० अधिकाऱ्यांच्या पथकांनी तपासणी केली.कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून आवश्यक त्या उपाययोजना व शासनाच्या निर्देशाचे पालन करण्याचे आवाहन उद्योजकांना करण्यात आले आहे. ही तपासणी मोहीम कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होईस्तो सुरू राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव शहरी आणि ग्रामीण भागात होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात चिंता वाढली आहे. हिंगणा आणि बुटीबोरी औद्योगिक वसाहत ग्रामीण भागात येतात. हिंगणा औद्योगिक वसाहतीतील तीन उद्योगातील कामगारांना कोविड-१९ ची लागण झाली आहे. त्याची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार २० ते २४ जूनदरम्यान दोन्ही औद्योगिक वसाहतीतील उद्योगाची तपासणी करण्यात आली. उद्योगांमध्ये शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी उपाययोजनांचे पालन होते किंवा नाही याबाबत तपासणी करण्याबाबत विशेष मोहीम हाती घेतली आहे.शासनाची निर्देशित नियमावली खालीलप्रमाणे :कामाचे ठिकाणी मास्क किंवा फेस कव्हर घालणेप्रवेशद्वार, सभेचे हॉल, मोकळी जागा, व्हरांडा, भिंती, यंत्रसामग्री, लिफ्ट, वॉशरूम, टॉयलेट, जेवणाची जागा इत्यादींचे दररोज निर्जंतुकीकरण करणेकामगाराचे तापमान मोजण्यासाठी थर्मल स्कॅनिंग सुविधा ठेवणेवारंवार हात धुण्याची व्यवस्था व सॅनिटायझरची सुविधागैरहजर असणाऱ्या कामगारांचा तपशील ठेवणेगैरहजर असल्यास त्याच्या कारणाचा तपशील ठेवणेसामाजिक अंतर पाळणेकामगारांच्या जेवणाच्या वेळा विभागून देणेलिफ्टचा २ ते ४ व्यक्तींकरिताच वापर करणेलिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करणेतंबाखू, गुटखा याच्या वापरावर बंधन ठेवणे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूरcollectorजिल्हाधिकारी