शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

तुकाराम मुंढे यांच्यामुळे नागपुरात कोरोना नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 21:09 IST

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात भाजप व काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्रित आले आहते. मुंढे हुकूमशाही करतात, असा आरोप त्यांनी केला असताना आम आदमी पक्षाने मात्र त्यांच्या कामाचे समर्थन केले आहे. तुकाराम मुंढे यांच्यामुळेच नागपुरात कोरोना नियंत्रणात आहे. दोन्ही पक्षांनी स्वत:च्या फायद्यासाठी अशी भूमिका घेतली आहे, असा आरोप आम आदमी पक्षातर्फे करण्यात आला आहे.

ठळक मुद्देआपची भूमिका : भाजप-काँग्रेसवर उपस्थित केले प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात भाजप व काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्रित आले आहते. मुंढे हुकूमशाही करतात, असा आरोप त्यांनी केला असताना आम आदमी पक्षाने मात्र त्यांच्या कामाचे समर्थन केले आहे. तुकाराम मुंढे यांच्यामुळेच नागपुरात कोरोना नियंत्रणात आहे. दोन्ही पक्षांनी स्वत:च्या फायद्यासाठी अशी भूमिका घेतली आहे, असा आरोप आम आदमी पक्षातर्फे करण्यात आला आहे.कोरोनामुळे मोठमोठ्या शहरांत स्थिती गंभीर असताना नागपूरचा रोगमुक्तता दर ८२ टक्के आहे. मुंढे यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे तंतोतंत पालन केले. या स्थितीत कठोर निर्णय आवश्यकच आहेत. मात्र काँग्रेस, भाजपला मुंढे यांचा प्रामाणिकपणा भावलेला नाही. या दोन्ही पक्षांनी मनपा सभेत आयुक्तांविरोधात प्रस्ताव आणण्याचा इशारा दिला आहे. परंतु ही भूमिका जनविरोधी असून वेळ आली तर आम्ही जनतेला सोबत घेऊन आंदोलन करू, असा इशारा आपच्या नागपूर संयोजक कविता सिंघल यांनी दिला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याtukaram mundheतुकाराम मुंढे