शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

कोरोना प्रतिबंधक लस विदर्भात दाखल; लसीकरणास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 11:39 AM

Nagpur News कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सकाळी 10.30 वाजता पासून नागपूर जिल्ह्यातील 12 केंद्रांवर सुरुवात झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सकाळी 10.30 वाजता पासून नागपूर जिल्ह्यातील 12 केंद्रांवर सुरुवात झाली. शहरातील 5 केंद्रामधील डागा रुग्णालयात अ‍ॅडिशनल सिव्हिल सर्जन डॉ. संध्या डांगे, एम्समधील केंद्रावर एम्सच्या संचालक डॉ विभा दत्ता व वैद्यकीय अधीक्षक डॉ मनिष श्रीगिरीवार, मेयो रुग्णालयातील केंद्रावर अधिष्ठाता डॉ अशोक केवलिया व मेडिकलमधील केंद्रावर डॉ रीना रुपरॉय यांना प्रथम लस देण्यात आली.भंडारा जिल्ह्यात पहिली कोरोना लस जिल्हा सामान्य रूग्णालयाचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. पीयूष जक्कल यांना टोचण्यात आली. जिल्ह्यात तीन ठिकाणी लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला.गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. डॉ. राजेंद्र जैन यांना कोरोना प्रतिबंधाची पहिली लस देण्यात आली.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस