शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

नागपुरात ३१ खासगी हॉस्पिटल कोविडमध्ये परिवर्तित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 21:42 IST

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागपुरात पुन्हा नव्याने ३१ नियमित रुग्णालये आता डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये परिवर्तित होणार आहे. त्यामुळे आता अशा हॉस्पिटलची संख्या ६२ होणार आहे.

ठळक मुद्दे २४ तासात मागविला अहवालशासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागपुरात पुन्हा नव्याने ३१ नियमित रुग्णालये आता डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये परिवर्तित होणार आहे. त्यामुळे आता अशा हॉस्पिटलची संख्या ६२ होणार आहे. यासंदर्भातील मनपा प्रशासनाने शनिवारी आदेश जारी केला असून २४ तासात संबंधित हॉस्पिटलकडून कोविड रुग्ण दाखल करण्यास सज्ज असल्याबाबतचा अहवाल मागितला आहे.या आदेशात नमूद केल्यानुसार, २४ तासात हॉस्पिटलकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील ४८ तासात कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण संबंधित हॉस्पिटलला भरती करता येतील. जे रुग्ण दाखल होतील त्यांच्यावर शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार उपचार करण्यात यावे असेही मनपाचे सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी या आदेशात नमूद केले आहे.रिअल टाइम अहवाल द्यावा लागणारनवीन खाजगी कोविड हॉस्पिटलला त्याच्याकडे दाखल करण्यात आलेल्या रुग्णांचा रिअल टाइम अहवाल मनपाच्या पोर्टलवर नियमित अद्ययावत करणे अनिवार्य आहे.अशी आहेत नवीन कोविड हॉस्पिटलएचसीजी एनसीएचआरआय कॅन्सर सेंटर ऑटोमोटिव्ह चौक, श्रीमती निंबुनाबाई तिरपुडे हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर चॉक्स कॉलनी कामठी रोड, अवंती इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्डिऑलॉजी प्रा.लि. धंतोली, म्यूर मेमोरियल हॉस्पिटल सीताबर्डी, व्हीनस क्रिटीकल केअर हॉस्पिटल १० नंबर पूल कामठी रोड, शतायु हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर वर्धा रोड, क्रिसेंट हॉस्पिटल अ‍ॅण्ड हार्ट सेंटर लोकमत चौक धंतोली, डॉ. दळवी चिल्ड्रन हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर गरोबा मैदान, मिडास मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्रा.लि. रामदासपेठ, अर्नेजा इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्डिऑलॉजी रामदासपेठ, ट्रीट मी हॉस्पिटल हिंदुस्तान कॉलनी वर्धा रोड, श्री हॉस्पिटल अ‍ॅण्ड क्रिटीकल केअर सेंटर, सक्करदरा, प्लॅटिना हार्ट हॉस्पिटल हॉटेल हरदेवजवळ सीताबर्डी, खिदमत हॉस्पिटल शांतिनगर, स्पंदन हार्ट इन्स्टिट्यूट अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर (इंडिया) प्रा.लि. धंतोली, क्रिटीकेअर हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर सीताबर्डी, सनफ्लॉवर हॉस्पिटल रामदासपेठ, अश्विनी किडनी अ‍ॅण्ड डायलेसीस सेंटर रामदासपेठ, शेंबेकर हॉस्पिटल प्रा.लि. अजनी चौक खामला रोड, ट्रिनीटी हॉस्पिटल हिंदुस्तान कॉलनी वर्धा रोड, क्रिटीकल केअर युनिट हिंदुस्तान कॉलनी वर्धा रोड, गिल्लुरकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रेशीमबाग उमरेड रोड, गेटवेल हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट धंतोली, क्रिम्स हॉस्पिटल रामदासपेठ, आयकॉन हॉस्पिटल भरत नगर अमरावती रोड, सेनगुप्ता हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट रविनगर चौक, शुअरटेक हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर लि. धंतोली, आनंद हॉस्पिटल हनुमान नगर, केशव हॉस्पिटल मानेवाडा चौक, आस्था क्रिटीकल केअर अ‍ॅण्ड अवतार मेहरबाबा हॉस्पिटल सुयोग नगर नागपूर.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस