शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

 नागपुरात  बिल्डरच्या त्रासामुळे कंत्राटदाराची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 00:44 IST

बिल्डरने आर्थिक कोंडी करून प्रचंड मानसिक त्रास दिल्याने टाईल्स फिटींगचे काम घेणाऱ्या एका ठेकेदाराने विष पिऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

ठळक मुद्देआर्थिक अन् मानसिक कोंडी : विष पिऊन संपवला त्रास : नंदनवनमध्ये बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बिल्डरने आर्थिक कोंडी करून प्रचंड मानसिक त्रास दिल्याने टाईल्स फिटींगचे काम घेणाऱ्या एका ठेकेदाराने विष पिऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. संतोष पांडुरंग बावनगडे (वय ६०)असे मृताचे नाव आहे. ते पारडीतील विनोबा भावेनगरात राहत होते.आरोपी हिरेंद्र भाऊराव निमकर (वय ४६, रा. लकडगंज), कमलेश ईश्वरचंद चंदीरामाणी (वय ३६) आणि जगदीश दिगंबरभाई पटेल (वय ४५) हे तिघे जयराम बिल्डरचे भागीदार आहेत. त्यांनी नंदनवनमधील अनमोलनगरात बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे. आरोपींनी बावनगडे यांना तेथे टाईल्स फिटींगचे कंत्राट दिले होते. बावनगडे यांनी मजूर लावून ते काम पूर्ण केले. आरोपींनी त्या कामाची रक्कम त्यांना दिली नाही. मजुरांकडून त्यांना सारखी पैशाची मागणी होत असल्यामुळे त्यांची आर्थिक कोंडी झाली. तशात आरोपी निमकर, चंदीरामाणी आणि पटेल यांनी प्रचंड मानसिक त्रास दिल्याने बावनगडे अस्वस्थ झाले होते. मंगळवारी सकाळी ९ च्या सुमारास त्यांनी जयराम अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्याच्या पायरीवर बसून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. प्रणय संतोष बावनगडे (वय २४) यांनी दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी आरोपी बिल्डरांविरुद्ध गुन्हा नोदविला. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाSuicideआत्महत्या