शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

ग्राहक मंच : मनप्पुरम फायनान्स कंपनीला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 1:06 AM

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने मनप्पुरम फायनान्स कंपनीला तक्रारकर्त्या ग्राहकाचा ट्रक परत करण्याचा आदेश दिला आहे. या आदेशामुळे कंपनीला दणका बसला.

ठळक मुद्देट्रक परत करण्याचा आदेश

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने मनप्पुरम फायनान्स कंपनीला तक्रारकर्त्या ग्राहकाचा ट्रक परत करण्याचा आदेश दिला आहे. या आदेशामुळे कंपनीला दणका बसला.हेमराज सोरटे असे ग्राहकाचे नाव असून ते हुडकेश्वर येथील रहिवासी आहेत. तक्रारीतील माहितीनुसार, सोरटे यांनी मार्च-२०१९ मध्ये ट्रक खरेदी केला. त्यासाठी त्यांनी मनप्पुरम फायनान्स कंपनीकडून ७ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज घेतले. त्यानंतर त्यांनी नोव्हेंबर-२०१९ पर्यंत दर महिन्याला ३३ हजार ५०० रुपयांचा हप्ता जमा केला. परंतु, डिसेंबरचा हप्ता जमा करण्यास विलंब झाला. त्यामुळे मार्च-२०२० मध्ये कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सोरटे यांचा ट्रक जप्त केला. ही कारवाई करताना त्यांना नोटीस देण्यात आली नाही. परिणामी, त्यांनी ग्राहक मंचमध्ये धाव घेतली. उपजीविका चालविण्यासाठी ट्रक मिळणे आवश्यक आहे असे त्यांचे म्हणणे होते. मंचने विविध बाबी लक्षात घेता त्यांना दिलासा दिला. तक्रारकर्त्यातर्फे अ‍ॅड. तुषार बारापात्रे व अ‍ॅड. तरुणकुमार बारापात्रे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Nagpur District Consumer Forumनागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचOrder orderआदेश केणे