शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

ख्रिश्चन समुदायाला आकर्षित करण्यासाठी कॉंग्रेसचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 01:32 IST

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या कॉंग्रेस पार्टीने ख्रिश्चन समुदायाला आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे. याच मालिकेत कॉंग्रेस पार्टीशी जुळलेल्या ख्रिश्चन को-आॅर्डिनेशन कमिटीच्यावतीने शनिवारी मसीही अधिकार संमेलनाचे आयोजन केले आहे. संमेलनात सहभागी होण्यासाठी कॉंग्रेसचे नेता मल्लिकार्जुन खरगे यांचे शुक्रवारी रात्री नागपुरात आगमन झाले.

ठळक मुद्देआज मसीही अधिकार संमेलन : मल्लिकार्जुन खरगे नागपुरात दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या कॉंग्रेस पार्टीने ख्रिश्चन समुदायाला आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे. याच मालिकेत कॉंग्रेस पार्टीशी जुळलेल्या ख्रिश्चन को-आॅर्डिनेशन कमिटीच्यावतीने शनिवारी मसीही अधिकार संमेलनाचे आयोजन केले आहे. संमेलनात सहभागी होण्यासाठी कॉंग्रेसचे नेता मल्लिकार्जुन खरगे यांचे शुक्रवारी रात्री नागपुरात आगमन झाले.मेकोसाबाग येथील मॅथाडिस्ट ग्राऊंडमध्ये १ डिसेंबरला सकाळी ११ वाजता सुरु होत असलेल्या या संमेलनात खरगे यांच्याशिवाय कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, कॉंग्रेसचे सचिव आशिष दुवा, रावसाहेब शेखावत, प्रदेश महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष चारुलता टोकस सहभागी होतील. संमेलनासाठी कॉंग्रेसच्या अल्पसंख्यांक कमिटीने व्यापक तयारी केलेली आहे. कमिटीचे उपाध्यक्ष अ‍ॅड. अनिल थॉमस यांच्या नेतृत्वाखाली विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. विजय बारसे, पास्टर एलिझाबेथ मार्टिन आणि विजय फर्नांडिस यांना संयोजक करण्यात आले आहे. संमेलनात महाराष्ट्रातून ख्रिश्चन धर्मगुरु आणि अनुयायी सहभागी होणार आहेत.प्रतिनिधित्व देण्याची मागणीसंमेलनासाठी ख्रिश्चन को-आॅर्डिनेशन कमिटीने मागण्यांचे पत्र तयार केले आहे. पत्रात समाजाला निवडणुकीत प्रतिनिधित्व देण्याची तसेच राज्यसभा आणि विधान परिषदेत निवड करण्याची प्रमुख मागणी आहे. याशिवाय अर्थसंकल्पात वेगळी तरतूद, युपीएससीसाठी नि:शुल्क प्रशिक्षण देण्याच्या मागण्याही करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर