शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस करणार विधानसभेसाठी संकल्प :  २ जुलै रोजी नागपुरात मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 21:01 IST

लोकसभा निवडणुकीच्या पराभवाने खचून न जाता शहर काँग्रेसने नव्याने विधानसभेच्या तयारीसाठी कंबर कसण्याची तयारी चालविली आहे. विधानसभेसाठी कार्यकर्त्याना बूस्ट देण्यासाठी संकल्प मेळावा आयोजित करून काँग्रेसजन विजयाचा संकल्प करणार आहेत.

ठळक मुद्देचव्हाण यांच्यासह प्रमुख नेत्यांना निमंत्रण

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पराभवाने खचून न जाता शहर काँग्रेसने नव्याने विधानसभेच्या तयारीसाठी कंबर कसण्याची तयारी चालविली आहे. विधानसभेसाठी कार्यकर्त्याना बूस्ट देण्यासाठी संकल्प मेळावा आयोजित करून काँग्रेसजन विजयाचा संकल्प करणार आहेत.शहर काँग्रेसतर्फे २ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता नागपुरातील देशपांडे सभागृहात संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले यांना निमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय दिल्लीतील काही प्रमुख नेत्यांनाही पत्र पाठवून उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली आहे. लोकसभेच्या निकालानंतर काहीसे हताश झालेल्या कार्यकर्त्यांना नेत्यांच्या भाषणांच्या माध्यमातून चार्ज करणे तसेच निवडणुकीसाठी कार्यक्रम सोपवून कामाला लावणे हा या मागील मुख्य उद्देश आहे.नागपुरातील सभेत सहाही विधानसभा मतदारसंघातील नेते, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहतील. विधानसभेसाठी कशी तयारी करायची, पक्ष संघटन बळकटीसाठी काय करायचे, बूथवर कार्यकर्ते कसे सक्रिय करायचे. लोकांपर्यंत पोहचण्यासाठी कोणकोणते अभियान राबविता येईल, या सर्व बाबींवर या सभेत मार्गदर्शन केले जाणार असल्याचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.विधानसभेसाठी अर्ज गेले विधानसभेची निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्यांकडून प्रदेश काँग्रेसने ६ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागितले आहेत. शहर काँग्रेस कमिटीमार्फत देवडिया भवनातून अर्ज उपलब्ध करून दिले जात आहेत. बुधवारपर्यंत १५ जणांनी अर्ज नेले होते.

टॅग्स :congressकाँग्रेसvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक