शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

ठाकरेंच्या नेतृत्वात काँग्रेसचे शिष्टमंडळ दिल्लीत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 00:10 IST

काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ बुधवारी दिल्ली येथे दाखल झाले. शिष्टमंडळाने महाराष्ट्र सह प्रभारी आशिष दुआ, सोनल पटेल यांची भेट घेऊन चर्चा केली. उद्या, गुरुवारी अ.भा. संघटन महासचिव अशोक गहलोत व महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन लोकसभा निवडणुकीसाठी पक्षसंघटनेमार्फत सुरू असलेल्या कामाचा आढावा सादर केला जाणार आहे.

ठळक मुद्देगहलोत, खरगेंची भेट घेणार : लोकसभेच्या तयारीचा आढावा मांडणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ बुधवारी दिल्ली येथे दाखल झाले. शिष्टमंडळाने महाराष्ट्र सह प्रभारी आशिष दुआ, सोनल पटेल यांची भेट घेऊन चर्चा केली. उद्या, गुरुवारी अ.भा. संघटन महासचिव अशोक गहलोत व महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन लोकसभा निवडणुकीसाठी पक्षसंघटनेमार्फत सुरू असलेल्या कामाचा आढावा सादर केला जाणार आहे.शिष्टमंडळाने सह प्रभारी आशिष दुआ व सोनल पटेल यांची भेट घेत शहर काँग्रेसने गेल्या चार वर्षांत शहरात केलेली विविध आंदोलने, राबविलेले उपक्रम याची माहिती दिली. शहरातील प्रत्येक बूथवर अध्यक्ष व कार्यकारिणी स्थापन करण्यात आल्याचे सांगितले. भाजपाने दिलेल्या फसव्या आश्वासनांची जनतेत जाऊन पोलखोल करण्यासाठी काँग्रेसची टीम कामाला लागली असल्याचे सांगत सक्रिय कार्यकर्त्यांना योग्य पद देऊन प्रोत्साहन देण्याची मागणी विकास ठाकरे यांनी केली. यावेळी उमाकांत अग्निहोत्री, अभिजित वंजरी, संदीप सहारे, संजय महाकाळकर, हरीश ग्वालबन्सी, नितीश ग्वालबन्सी, योगेश तिवारी, मनोज सांगोळे, प्रशांत धवड, प्रवीण गवरे, पंकज लोणारे, विवेक निकोसे, सूरज आवळे, राज खत्री, आसीफ शेख, हर्षल पाल, प्रशांत उके, प्रवीण सांदेकर आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :congressकाँग्रेसVikas Thakreविकास ठाकरे