शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस उमेदवारांनी रॅली काढून अर्ज भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 21:44 IST

नागपूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले व रामटेक मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांनी उमेदवारी दाखल करण्यासाठी सोमवारी सदर भागातील बिशॉप कॉटन स्कूल ग्राऊंड येथून रॅली काढून संविधान चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. त्यानंतर रॅलीने ढोलताशांच्या गजरात जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले.

ठळक मुद्देनागपूर लोकसभा मतदार संघात नाना पटोले तर रामटेक मतदार संघात किशोर गजभिये

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले व रामटेक मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांनी उमेदवारी दाखल करण्यासाठी सोमवारी सदर भागातील बिशॉप कॉटन स्कूल ग्राऊंड येथून रॅली काढून संविधान चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. त्यानंतर रॅलीने ढोलताशांच्या गजरात जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले.यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अविनाश पांडे, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री नितीन राऊत, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी खासदार गेव्ह आवारी, शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार अशोक धवड, दीनानाथ पडोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अनिल अहिरकर, जि.प.चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर, यादवराव देवगडे, अ‍ॅड. अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार, शेख हुसैन,महापालिकेतील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, दुनेश्वर पेठे, माजी महापौर किशोर डोरले, अतुल लोंढे, प्रशांत पवार, नगरसेवक मनोज सांगोळे, नितीन साठवणे, प्रशांत धवड, बंटी शेळके, मनोज साबळे, हरीश ग्वालबन्शी, पुरुषोत्तम हजारे, महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक, प्रवीण कुंटे पाटील, ईश्वर बाळबुदे, दिलीप पनकु ले, रमेश फुले, बजरंगसिंग परिहार, वेदप्रकाश आर्य, राजू नागुलवार यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.लोकशाहीत मतदारच सर्वश्रेष्ठ - नाना पटोलेलोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. वारंवार काँग्रेसबद्दल मतभेद असल्याबाबत गैरप्रचार करण्यात आला होता. गेल्या ७० वर्षांत काँग्रेसने काहीच केले नाही. गेल्या पाच वर्षांतच विकास झाला, असे चित्र निर्माण केले जात आहे. आज सर्व कार्यक र्ते जोमाने कामाला लागले आहेत. काँग्रेस आघाडीतील सर्व पक्ष एकत्र आल्याने ताकद वाढली आहे. लोकशाहीत मतदारच सर्वश्रेष्ठ असतो, असे प्रतिपादन नागपूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेस