शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

“वाशिम जमीन वाटपाला सत्तारच जबाबदार”; बाळासाहेब थोरात यांनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 06:10 IST

वाशिम गायरान जमीन वाटप घोटाळ्याला तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात जबाबदार असल्याची टीका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वाशिम येथील गायरान जमीन वाटपाशी तत्कालीन महसूल मंत्र्यांचा नव्हे तर महसूल राज्यमंत्र्यांचाच संबंध असून त्यासंदर्भातील सर्व अधिकार महसूल राज्यमंत्री म्हणून अब्दुल सत्तार यांना होते, असा दावा काँग्रेस विधिमंडळ पक्षाने केला आहे. त्यामुळे घोटाळ्याला तत्कालीन महसूल राज्यमंत्री सत्तारच जबाबदार असल्याचे काँग्रेसने विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.   वाशिम गायरान जमीन वाटप घोटाळ्याला तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात जबाबदार असल्याची टीका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंगळवारी केली. त्यावर काँग्रेसने निवेदनाद्वारे खुलासा केला आहे. सत्तार यांना वाचविण्यासाठी विखे-पाटील खोटी माहिती देत असल्याचा आरोप काँग्रेसने निवेदनातून केला आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातAbdul Sattarअब्दुल सत्तार