शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात काँग्रेसच्या जनता दरबारात महापालिकेवर रोष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 00:30 IST

शहरात आपला जनसंपर्क वाढवण्याच्या उद्देशाने काँग्रेसने दर शनिवारी जनता दरबार आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकारच्या पहिल्या जनता दरबारात मनपाशी संबंधित मुद्दे विशेषत्वाने दिसून आले.

ठळक मुद्देविकास ठाकरे यांनी ऐकून घेतल्या समस्या 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात आपला जनसंपर्क वाढवण्याच्या उद्देशाने काँग्रेसने दर शनिवारी जनता दरबार आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकारच्या पहिल्या जनता दरबारात मनपाशी संबंधित मुद्दे विशेषत्वाने दिसून आले. महापालिकेतील कामांवर नागरिकांचा विशेष रोष होता. पक्षाचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी सर्व नागिरकांच्या समस्या ऐकून घेत त्या समस्या सोडविण्यासाठी ठोस पाऊल उचलण्याचे आश्वासन दिले.देवडिया काँग्रेस भवन येथे आयोजित जनता दरबारात नागरिकांनी आपल्या समस्या विशद केल्या. पंतप्रधान घरकूल योजनेचा लाभ मिळत नसल्याची तक्रार केली. अतिक्रमण विरोधी कारवाई, वीज व पाणीपुरवठ्याबाबतही लोकांच्या तक्रारी होत्या. सिमेंट रस्त्यांची कामे व रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबत नागरिकांमध्ये असंतोष दिसून आला. आ. ठाकरे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना फोन करून समस्या तातडीने सोडवण्याचे निर्देश दिले. यावेळी व्यवस्थापन कार्यसमितीचे पदाधिकारी गजराज हटेवार, प्रा. दिनेश बानाबाकोडे, संदेश सिंगलकर, वीणा बेलगे, प्रा. हरीश खंडाईत, दयाल जसनानी, जॉन थॉमस, प्रा. अनिल शर्मा, महेश श्रीवास, राजेश कुंभलकर, रवी गाडगे पाटील, सुनील दहीकर, स्नेहल दहीकर यांच्यासह डॉ. मनोहर तांबुलकर, चंद्रकांत हिंगे, अशोक निखाडे, गोपाल पट्टम, सुनिता ढोले, प्रशांत आस्कर, अ‍ॅड. अक्षय समर्थ, विश्वेश्वर अहिरकर, देवेंद्र रोटेले, अंजुम कयूम, निर्मला बोरकर, बाळू सातपुते, गोपाल बॅनर्जी, प्रशांत पाटील, हफीज पठाण, बालू शेख, पिंटू तिवारी, विनोद शिंगणे आदी उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेसVikas Thakreविकास ठाकरे