शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
2
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
3
Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
4
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
5
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
6
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
7
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
8
Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!
9
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
10
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
11
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
12
इन्स्टाग्राम रील्सच्या मदतीने ५५ लाखांची चोरी; मुंबई पोलिसांनी रायगडमधून दोन तरुणींना अटक
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
14
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
15
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
16
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
17
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
18
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
19
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
20
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक

‘संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक जिंकणार’, आज चित्र स्पष्ट होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 6:20 AM

९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार ज्येष्ठ समीक्षक व लेखक डॉ. किशोर सानप यांनी स्वत:च्या विजयाबाबत पूर्ण खात्री व्यक्त केली आहे.

नागपूर : ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार ज्येष्ठ समीक्षक व लेखक डॉ. किशोर सानप यांनी स्वत:च्या विजयाबाबत पूर्ण खात्री व्यक्त केली आहे. मतदारांच्या दृष्टीने आपल्या चारही प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत आपणच सरस असल्याचाही दावा त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे.‘मी तुकोबाचा अनुयायी आहे. माझे वाङ्मयीन योगदान साहित्य क्षेत्रापुढे आहे. त्या बळावरच मी मतांचा जोगवा मागत फिरत आहे. महाराष्ट्र आणि बृहन्महाराष्ट्रील बहुसंख्य मतदारांचा मला पाठिंबा आहे. हा प्रतिसाद लक्षात घेता मी ही निवडणूक सहज जिंकेल, असा मला विश्वास आहे. पण दगाफटका घडलाच, तर माझा जय किंवा पराजय ५० मतांच्या फरकानेच होईल, असेही सानप म्हणाले.>उमेदवारांनी अर्ज परत घेण्याची मुदत २३ आॅक्टोबर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आहे. याच दिवशी संध्याकाळी ७ नंतर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल. ही यादी जाहीर झाल्यावरच संमेलनाध्यक्षपदाच्या लढतीचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.