शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन प्रकल्पातील रखडलेली कामे पूर्ण करा :परिणय फुके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 23:48 IST

भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांतर्गत रखडलेली कामे तातडीने पूर्ण करा, अशी मागणी आ. डॉ. परिणय फुके यांनी अधिकाऱ्यांकडे केली.

ठळक मुद्देसिंचन भवनात अधिकाऱ्यांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांतर्गत रखडलेली कामे तातडीने पूर्ण करा, अशी मागणी आ. डॉ. परिणय फुके यांनी अधिकाऱ्यांकडे केली.गोसेखुर्द प्रकल्पामध्ये प्रकल्पग्रस्तांची, शेतकऱ्यांची अनेक कामे रखडलेली आहेत. गावातील पुनर्वसन, नवीन सिंचन योजना अशा अनेक मागण्यांच्या संदर्भात शुक्रवारी सिंचन भवन येथे आढावा बैठक घेण्यात आली होती. यावेळी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी भंडारा जिल्ह्यातील धारगाव उपसा सिंचन योजना टप्पा १ व टप्पा २, लोहारा पेवठा येथे नवीन उपसा सिंचन योजना तयार करणे, दवडीपार येथील ९८ घरांचे आंशिक पुनर्वसन, बेरोडी गावाचे पुनर्वसन, पिंडकेपार गावातील ७७ घरांचा मोबदला देणे, बोरगाव येथील २२ घरांचे पुनर्वसनाचे अनुदान मिळणे अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.चर्चेदरम्यान धारगाव उपसा सिंचन योजना टप्पा १ व टप्पा २ चा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे विशेष बाब म्हणून मंजुरीसाठी पाठवण्यात येईल, दवडीपार येथील आंशिक पुनर्वसनाचा प्रस्ताव विशेष बाब म्हणून शासनाकडे सादर करून मंजूर करण्यात येईल, त्याचप्रमाणे पिंडकेपार येथील ७७ घरांच्या मोबदल्याबाबत भंडारा जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्गी लावण्याचे आश्वासन महामंडळाचे कार्यकारी संचालक सुर्वे यांनी दिले.या बैठकीत मुख्य अभियंता कांबळे, अधीक्षक अभियंता शेख, कार्यकारी अभियंता मेंढे, कार्यकारी अभियंता बुराडे, अवनीकर, भंडारा नगर परिषदेचे अध्यक्ष सुनील मेंढे, अनिल मेंढे, बबलू आतिलकर, पटले, विविध गावातील सरपंच व नागरिक सहभागी होते.

 

टॅग्स :Parinay Fukeपरिणय फुकेIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प