शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

कवाडे यांच्याविरुध्द जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 12:36 AM

पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते जयदीप कवाडे यांनी काँग्रेसच्या जाहीर सभेत भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरुद्ध त्यांची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.

ठळक मुद्देस्मृती इराणी यांच्या विरुद्ध केले आक्षेपार्ह वक्तव्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते जयदीप कवाडे यांनी काँग्रेसच्या जाहीर सभेत भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरुद्ध त्यांची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.राहुल खंगार, योगेश पाचपोर, बाल्या रारोकर, सुनिता पाटील, रोहित जामडे, वरुण गजभिये यांनी ही तक्रार केली आहे. जयदीप कवाडे यांनी स्मृती इराणी संदर्भात वक्तव्य करून संपूर्ण महिला वर्गाचा अपमान केला आहे. एकप्रकारे त्यांनी इराणी यांचा विनयभंग केला आहे. यावेळी उपस्थित काँग्रेस नेते हसत होते. तेव्हा महिलांबद्दल ते किती संवेदनशील आहेत हे दिसून येते. यावेळी उपस्थित काँग्रेसचे उमेदवार आणि इतर नेत्यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे. तेव्हा त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सुद्धा केली आहे.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग