शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मृताकडे तिकीट न सापडल्यासही भरपाई देणे बंधनकारक : हायकोर्टाचा निर्वाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 21:00 IST

रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीजवळ अधिकृत तिकीट आढळून आले नाही तरी वारसदारांना भरपाई अदा करणे आवश्यक आहे. कारण, अपघातामुळे मयत प्रवाशाजवळचे तिकीट हरवले जाऊ शकते, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी एका प्रकरणात दिला.

ठळक मुद्देरेल्वे अपघाताचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेअपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीजवळ अधिकृत तिकीट आढळून आले नाही तरी वारसदारांना भरपाई अदा करणे आवश्यक आहे. कारण, अपघातामुळे मयत प्रवाशाजवळचे तिकीट हरवले जाऊ शकते, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी एका प्रकरणात दिला.वरुड, जि. वर्धा येथील संतोष देवतळे यांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. पंचनाम्यात त्यांच्याजवळ रेल्वे प्रवासाचे अधिकृत तिकीट आढळून आले नाही. त्यामुळे रेल्वे दावा न्यायाधिकरणने वारसदार पत्नी रंजना, मुले रोहित, आदित्य व आई अनसूया यांना भरपाई नाकारली होती. त्यामुळे या वारसदारांनी उच्च न्यायालयात प्रथम अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने ते अपील मंजूर करून रेल्वे न्यायाधिकरणचा वादग्रस्त आदेश रद्द केला. तसेच, वरीलप्रमाणे सुधारित निर्वाळा देऊन वारसदारांना तीन महिन्यात आठ लाख रुपये भरपाई अदा करण्याचा आदेश मध्य रेल्वेला दिला. १५ ऑगस्ट २०१६ रोजी संतोष हा रेल्वेने नागपूर येथून सेवाग्रामला परत जात होता. त्याने या प्रवासाचे अधिकृत तिकीट खरेदी केले होते. रेल्वे सेवाग्रामला पोहचल्यानंतर संतोष खाली पडला. या दुर्दैवी घटनेमुळे त्याचा मृत्यू झाला. रेल्वे न्यायाधिकरणने वारसदारांचा भरपाईचा अर्ज ३१ डिसेंबर २०१८ रोजी फेटाळला होता.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयrailwayरेल्वेAccidentअपघात