शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

७१ वर्षांनंतर पृथ्वीजवळ येतोय ‘हा’ धूमकेतू; खुल्या डाेळ्याने दर्शन, लहान दुर्बिणीने दिसेल स्पष्ट रूप

By निशांत वानखेडे | Updated: March 18, 2024 08:52 IST

धूमकेतूच्या लांब शेपटीचेही दर्शन, आकर्षक घडामोडींचा सप्ताह

निशांत वानखडे, नागपूर: ग्रह-ताऱ्यांसाेबत आपल्याला कधी-कधी धूमकेतूंचेही दर्शन घडत असते. असाच एक नवा पाहुणा म्हणजे ‘पाॅन्स-ब्रुक्स’ धूमकेतू हाेय. २१ एप्रिल राेजी पश्चिम आकाशात देवयानी तारकासमूहाजवळ या धूमकेतूचे उघड्या डाेळ्यांनी दर्शन घेता येईल. हा धूमकेतू ७१ वर्षांनी पृथ्वी व सूर्याजवळ येत आहे. खगाेल अभ्यासक प्रभाकर दोड यांच्या माहितीनुसार, १८१२ साली जीन लुईस पाॅन्स व त्यानंतर १८८३ साली विल्यियम राॅबर्ट ब्रुक या खगाेल शास्त्रज्ञांना हा धूमकेतू सापडला हाेता.

धूमकेतूच्या लांब शेपटीचेही दर्शन

जून महिन्यात तर ताे पृथ्वीच्या आणखी जवळ राहणार असून, लहान दुर्बिणीने त्याचे सुंदर रूप पाहता येईल. या काळात ताे सूर्याच्याही जवळ असेल. हॅली धूमकेतूप्रमाणे पाॅन्स-ब्रुक्स धूमकेतूच्या लांब शेपटीचे दर्शन रात्रीच्या प्रारंभी पश्चिमेस घेता येईल.

आकर्षक घडामोडींचा सप्ताह

२० मार्च रोजी महाविषुव दिन असून, पृथ्वीच्या दोन्ही गोलार्धात दिवस-रात्र समान असतात. या दिवशी सूर्याबरोबर निश्चित पूर्वेला असतो. यालाच वसंत संपात दिन म्हणतात. २१ला सौर चैत्रारंभ होत असून, पर्यावरणपूरक असा जागतिक वन दिन साजरा केला जातो.

  • २२ मार्चला सर्वात तेजस्वी शुक्र व वलयांकित शनी ग्रह युती स्वरूपात अगदी जवळ बघण्याची संधी पहाटे पूर्व आकाशात असेल. पहाटे ३:३६ वाजता यांच्यातील अंतर सर्वात कमी असेल.
  • २३ रोजी पृथ्वी व चंद्र यांच्यामधील अंतर अधिक असल्याने चंद्र आकाराने जरा लहान दिसेल. 
  • २४ला होळी पौर्णिमा असून, निसर्गातील सुरू होणाऱ्या विविधरंगी उत्सवात निसर्ग संवर्धनार्थ सहभागी होता येईल.
टॅग्स :nagpurनागपूरAstrologyफलज्योतिष