शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अत्यावश्यक काम असेल तरच मनपात या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 20:32 IST

शहरात दररोज कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही वाढत आहे. याचा शिरकाव आता मनपा मुख्यालय व झोन कार्यालयात झालेला आहे. अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. याचा विचार करता अत्यावश्यक काम असेल, तरच नागरिकांनी मनपा कार्यालयात यावे, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे

ठळक मुद्देसंसर्ग टाळण्यासाठी आयुक्तांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात दररोज कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही वाढत आहे. याचा शिरकाव आता मनपा मुख्यालय व झोन कार्यालयात झालेला आहे. अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. याचा विचार करता अत्यावश्यक काम असेल, तरच नागरिकांनी मनपा कार्यालयात यावे, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहेमनपा मुख्यालय व झोन कार्यालयात दररोज विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांच्या गर्दीमध्ये संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्वच्छता, आरोग्य विभाग, अग्निशमन विभागाद्वारा नागरिकांना अत्यावश्यक सेवा दिल्या जातात. सदर सेवा काही प्रमाणात बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सेवा बाधित होऊ नये यासाठी सर्व संबंधित अधिकारी, क र्मचारी यांच्या सुरक्षेचे दृष्टीने सदर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे.नागरिकांना मनपाच्या कोणत्याही अत्यावश्यक कामाविषयी तक्रार असल्यास ते मनपाचे ‘नागपूर लाईव्ह सिटी ‘ मोबाईल अ‍ॅप वर तक्रार नोंदवू शकतात. या अ‍ॅपव्दारे नागरिकांच्या तक्रारी सोडविण्याबाबत मनपा प्रयत्नशील आहे. त्यासाठी नागरिकांनी मनपा मध्ये येण्याची कोणतीही गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.कोरोना कोविड-१९ संबंधी तक्रार असल्यास मनपा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षातील दूरध्वनी क्र. ०७१२-२५६७०२१, २५५१८६६ तसेच पाणीपुरवठा व चोकेजसंबंधी तक्रारी असल्यास ०७१२-२५६५५०९ वर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात येत आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढेcorona virusकोरोना वायरस बातम्या