शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील सीताबर्डीत रंगली रेव्ह पार्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 23:16 IST

सीताबर्डी येथील राहुल बाजार सोसायटीतल्या चौथ्या माळ्यावरील एका फ्लॅटमध्ये सोमवारी रात्री रेव्ह पार्टी रंगली. त्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करून संशयितांना ताब्यात घेतले व काही वेळाने त्यांना सोडूनही दिले.

ठळक मुद्देसंशयितांना ताब्यात घेतले व सोडले : पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सीताबर्डी येथील राहुल बाजार सोसायटीतल्या चौथ्या माळ्यावरील एका फ्लॅटमध्ये सोमवारी रात्री रेव्ह पार्टी रंगली. त्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करून संशयितांना ताब्यात घेतले व काही वेळाने त्यांना सोडूनही दिले. त्यामुळे पोलिसांवर संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी पोलिसांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.रेव्ह पार्टीमध्ये तरुण-तरुणी व काही समलैंगिक व्यक्ती दारूच्या नशेत धिंगाणा घालत होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस फ्लॅटमध्ये पोहचले असता त्यांना दारूच्या बाटल्या व इतर संशयास्पद साहित्य आढळून आले. रेव्ह पार्टीतील सर्वांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. परिसरातील नागरिकही तेथे पोहचले. त्यांनी कडक कारवाई करण्याची मागणी केली. परंतु, पोलिसांनी त्यांना घरी जाण्याची सूचना केली. त्यामुळे नागरिकांना संशय आला. त्यांनी तक्रारीची प्रत देण्याची मागणी केली. त्यामुळे सुरुवातीला पोलीस कर्मचारी रागात आले होते. परंतु, दबाव निर्माण झाल्याने त्यांनी तक्रारीची प्रत नागरिकांना दिली. त्यानंतर रेव्ह पार्टीतील सर्वांची सुटका करण्यात आली. परिणामी, नागरिकांमध्ये असंतोष आहे. यासंदर्भात पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंह राजपूत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले.महिलांसोबत असभ्य वर्तननागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी महिलांसोबत असभ्य वर्तन केले. महिला पहाटेपर्यंत पोलीस ठाण्यात थांबल्या होत्या. पोलिसांनी त्यांना धाक दाखवून घरी जाण्यास सांगितले. तसेच, नागरिकांच्या बयानातील महत्त्वपूर्ण मुद्दे वगळले.छायाचित्रे डीलिट केलीपोलिसांनी रेव्ह पार्टीचे फोटो व व्हिडिओ रेकॉर्डिंग डीलिट केली. त्यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी ‘तुम्हाला जे करायचे आहे ते करा’ असे उद्धट उत्तर दिले असे एका नागरिकाने सांगितले.

टॅग्स :raidधाडNagpur Policeनागपूर पोलीस