शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
3
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
4
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
7
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
8
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
9
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
10
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
11
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
12
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
13
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
14
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
15
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
16
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
17
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
18
Jagannath Yatra 2025 : जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
19
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
20
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...

महाविद्यालयांवर टांगती तलवार!

By admin | Updated: June 16, 2014 01:14 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाने शैक्षणिक गुणवत्तेकडे दुर्लक्ष करून काही महाविद्यालयांना प्रवेशाची खुलेआम सूट दिली असली, तरी उच्च शिक्षण संचालनालयाने

उच्च शिक्षण विभागाने मागितला रिपोर्ट : महाविद्यालय अडचणीत आशिष दुबे - नागपूरराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाने शैक्षणिक गुणवत्तेकडे दुर्लक्ष करून काही महाविद्यालयांना प्रवेशाची खुलेआम सूट दिली असली, तरी उच्च शिक्षण संचालनालयाने मात्र अशा महाविद्यालयांसंबंधी कठोर भूमिका घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून संचालनालयाने नागपूर विद्यापीठाला संबंधित महाविद्यालयांचा रिपोर्ट मागितला आहे. माहिती सूत्रानुसार यासाठी संचालनालयाने त्यांच्या विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून एक पत्र जारी केले आहे. त्या पत्रात शैक्षणिक सत्र २०१४ -१५ मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यापूर्वी संबंधित महाविद्यालयांचा रिपोर्ट संचालनालयाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्या रिपोर्टमध्ये संबंधित महाविद्यालयातील मान्यताप्राप्त शिक्षकांची संख्या,अभ्यासक्रम, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध पायाभूत सोयी-सुविधा व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निकषाचे पालन, याविषयी सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे. जाणकारांच्या मते,संचालनालयाला विद्यापीठाकडून तो रिपोर्ट प्राप्त होताच त्याची समीक्षा केली जाणार आहे. यात एखादे महाविद्यालय नियमांचे पालन करीत नसल्याचे आढळून आल्यास त्याविरुद्ध कारवाई करण्याची शिफारस केली जाऊ शकते. संचालनालयाने संबंधित महाविद्यालयांची अचूक माहिती मिळावी, यासाठी यापूर्वीच ६५ पथके तयार करून, आवश्यक ती माहिती गोळा केली आहे. त्या पथकांनी आपला अहवाल संचालनालयाकडे सादर केला आहे. यानंतर आता विद्यापीठाकडून जाणाऱ्या अहवालाशी त्या रिपोर्टची तुलना केली जाणार आहे.