शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत परत एकदा वाढला थंडीचा कडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 00:25 IST

उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरीमुळे उपराजधानीत परत एकदा थंडीचा कडाका वाढला आहे. मागील २४ तासात शहरातील किमान तापमानात ४.४ अंश सेल्सिअस इतकी घट दिसून आली. मंगळवारी शहरात ७.७ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीहून ५ अंशांहून खाली होते. विदर्भात नागपूर सर्वात थंड होते.

ठळक मुद्दे२४ तासांत ४.४ अंशांनी घसरला पारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरीमुळे उपराजधानीत परत एकदा थंडीचा कडाका वाढला आहे. मागील २४ तासात शहरातील किमान तापमानात ४.४ अंश सेल्सिअस इतकी घट दिसून आली. मंगळवारी शहरात ७.७ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीहून ५ अंशांहून खाली होते. विदर्भात नागपूर सर्वात थंड होते.हवामान खात्यानुसार वातावरण कोरडे असल्यामुळे पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या हवेची दिशा बदलली आहे. पश्चिम-उत्तरेकडून दक्षिण दिशेकडे हवा वाहत आहे. पर्वतीय क्षेत्रात हिमवर्षाव होत असून, उत्तरेकडे थंडीची तीव्रता वाढली आहे. हेच कारण आहे की विदर्भात अचानक तापमानात घट झाली आहे.नागपुरात सकाळी ८.३० वाजता आर्द्रता ८३ टक्के होती तर ‘व्हिजीबिलिटी’ ही १ ते २ किमी होती. साधारणत: हा आकडा २ ते ४ किमी इतका असतो. सकाळी बोचऱ्या वाऱ्यासह धुकेदेखील दिसून आले. कमाल तापमान सरासरीहून २ अंश सेल्सिअस कमी म्हणजेच २६.७ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.विदर्भात गडचिरोली (११), चंद्रपूर (१०.८), वर्धा (१०.५), यवतमाळ (१०.४), गोंदिया (१०) हे जिल्हे सोडून इतर ठिकाणी पारा १० अंश सेल्सिअसहून खाली होता. अकोल्यात ८.४, अमरावतीत ८.६, बुलडाणा येथे ८.८, वाशीममध्ये ९, ब्रम्हपुरी येथे ९.४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात आले.

टॅग्स :weatherहवामानnagpurनागपूर