शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

CM Covid Relief Fund : मुख्यमंत्री कोविड मदत निधीकडे दात्यांची पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 13:41 IST

कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे चिंता वाढली असताना, दुसरीकडे मुख्यमंत्री कोविड मदत निधीत समाजातून येणारा ओघ प्रचंड कमी झाला आहे.

योगेश पांडे नागपूर : कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे चिंता वाढली असताना, दुसरीकडे मुख्यमंत्री कोविड मदत निधीत समाजातून येणारा ओघ प्रचंड कमी झाला आहे. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत तर नोव्हेंबरमधील दानदात्यांची संख्या अवघी ०.९० टक्के इतकी आहे. याशिवाय मुख्यमंत्री मदत निधी व मुख्यमंत्री कृषी मदत निधीकडे देखील दात्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे.असा घटला आकडा

कोविड मदतनिधीत २०२१ मध्ये डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ३९ हजार ८७९ नागरिकांनी १९४ कोटी रुपये जमा केले. 

जानेवारी महिन्यात ३३१ जणांनी १ कोटी ५३ लाख रुपयांचे सहकार्य केले होते. ऑगस्टमध्ये दात्यांचा आकडा १९ हजार ७९ वर पोहोचला व महिनाभरातच ८५ कोटींची रक्कम जमा झाली. 

त्यानंतर सतत मदतीचा ओघ घटत गेला. नोव्हेंबरमध्ये दात्यांची संख्या घटून १५२ वर पोहोचली व मदतीचा आकडा ८० लाख ५ हजार इतकाच होता.

 

नैसर्गिक संकट, वैद्यकीय उपचार यासारख्या बाबींसाठी मुख्यमंत्री मदत निधीतून जनतेला मदत करण्यात येते. 

या निधीत वर्षभरात ४ हजार १९१ लोकांनी मदत केली व यातून ५१ कोटी १० लाखांचा निधी गोळा झाला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस