शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-पुणे धावत्या लक्झरी बसमध्ये युवतीवर क्लिनरनेच केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 05:52 IST

गोंदिया जिल्ह्यातील एका गावामध्ये वास्तव्यास असलेली २१ वर्षीय युवती पुणे येथील एका खासगी कंपनीत नोकरी करते. ती बहिणीच्या लग्नानिमित्त भंडारा जिल्ह्यातील आपल्या गावी आली होती.

ठळक मुद्देगोंदिया जिल्ह्यातील एका गावामध्ये वास्तव्यास असलेली २१ वर्षीय युवती पुणे येथील एका खासगी कंपनीत नोकरी करते. ती बहिणीच्या लग्नानिमित्त भंडारा जिल्ह्यातील आपल्या गावी आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशीम : नागपूर-पुणे मार्गावर धावणाऱ्या खासगी बसमध्ये (स्लीपर कोच) एका २१ वर्षीय युवतीवर बसच्या क्लिनरनेच बलात्कार केल्याची खळबळजनक घटना सोमवारी उघडकीस आली. ही घटना मालेगाव पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या महामार्गावर ६ जानेवारीला मध्यरात्री दरम्यान घडली. 

गोंदिया जिल्ह्यातील एका गावामध्ये वास्तव्यास असलेली २१ वर्षीय युवती पुणे येथील एका खासगी कंपनीत नोकरी करते. ती बहिणीच्या लग्नानिमित्त भंडारा जिल्ह्यातील आपल्या गावी आली होती. लग्न आटोपून ५ जानेवारीला दुपारी ४:३० वाजता नागपूर येथून गुडविल ट्रॅव्हल्सने ती  पुण्याला परत निघाली होती. प्रवासादरम्यान बसचा क्लिनर समीर देवकर (२५, रा. सीताबर्डी, नागपूर) हा पीडित युवतीच्या शेजारी जाऊन झोपला. युवतीने ओरडण्याचा प्रयत्न केला असता  त्याने तिचे तोंड दाबून चाकूचा धाक दाखविला. घाबरलेल्या युवतीवर आरोपीने दोनवेळा बलात्कार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. ६ जानेवारीला ही बस सकाळी पुणे येथे पोहोचल्यावर पीडित युवतीने तिच्या एका मित्राला फोन करून आपबिती सांगितली. त्यानंतर युवती आणि तिच्या मित्राने पुणे ग्रामीण पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदविली. पोलिसांनी समीरविरुद्ध कलम ३७६ (२) (एन) ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. घटनास्थळ हे मालेगाव बायपास (जि. वाशिम) असल्याने पुणे ग्रामीण पोलिसांनी हे  प्रकरण मालेगाव पोलीस ठाण्याला वर्ग केले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार