शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

‘मेट्रो’त बसून बच्चे कंपनी करणार धम्माल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 01:13 IST

नागपुरात मेट्रो धावतेय हे आकर्षण जसे मोठ्यांना आहे तसेच बच्चे कंपनीलाही आहे. उन्हाळी सुट्यांचा योगायोग आणि त्यात मेट्रोची ‘जॉय राईड’ असा आनंददायी अनुभव रविवारी लोकमत कॅम्पस क्लबच्या मुलांना अनुभवता येणार आहे. एकूण २५० मुलांसाठी आयोजित या ‘जॉय राईड’ची उत्सुकता बच्चे कंपनीला आतापासूनच आहे.

ठळक मुद्देलोकमत कॅम्पस क्लबच्या सदस्यांसाठी रविवारी ‘जॉय राईड’

नागपूर : नागपुरात मेट्रो धावतेय हे आकर्षण जसे मोठ्यांना आहे तसेच बच्चे कंपनीलाही आहे. उन्हाळी सुट्यांचा योगायोग आणि त्यात मेट्रोचीजॉय राईड’ असा आनंददायी अनुभव रविवारी लोकमत कॅम्पस क्लबच्या मुलांना अनुभवता येणार आहे. एकूण २५० मुलांसाठी आयोजित या ‘जॉय राईड’ची उत्सुकता बच्चे कंपनीला आतापासूनच आहे.नागपूर मेट्रोचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. सर्वांगसुंदर खापरी स्टेशनही साकारले आहे. ‘प्लॅटफॉर्म’वरून मेट्रोच्या ‘जॉय राईड’ही सुरू झाल्या आहेत. मात्र, बच्चे कंपनीला ही आनंदी सफर करता आलेली नाही. हेच आकर्षण लक्षात घेऊन ‘लोकमत कॅम्पस क्लब’ने नागपूर मेट्रोच्या सहकार्याने ही राईड आयोजित केली आहे. ‘जॉय राईड’ करण्यासाठी पहिल्यांदा या आणि पहिल्यांदा पासेस मिळवा अशी अट ठेवण्यात आली आहे. यासाठी मुलांना लोकमत भवनातील कॅम्पस क्लबमध्ये १९ मे रोजी सकाळी ११ ते ६ वेळेत पासेससाठी यायचे आहे. २० मे रोजी मेट्रोच्या एअरपोर्ट साऊथ स्टेशनपासून सकाळी ८ वाजता ही ‘जॉय राईड’ सुरू होणार आहे. अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक ९८२२४०६५६२ व ९९२२२०००६३ वर संपर्क करता येईल.मर्यादित प्रवेशलोकमत कॅम्पस क्लबच्या एका पासवर त्यांच्यासोबत किमान एकच पालक ‘राईड’ करू शकेल. सर्वांचेच आकर्षण असलेल्या नागपूर मेट्रोच्या ‘जॉय राईड’ची सफर करण्यासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर