शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री फडणवीस यांची विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 22:07 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन तेथे सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती घेतली तसेच श्रीगणेशाचे दर्शन घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील विविध भागात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात येत असून, यानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजनही करण्यात येत आहे. मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन तेथे सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती घेतली तसेच श्रीगणेशाचे दर्शन घेतले.मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी धरमपेठ हनुमान मंदिर येथील गणेश उत्सव मंडळ, झेंडा चौक येथील गणेश उत्सव मंडळ, संभाजीनगर येथील राजे संभाजी गणेश उत्सव मंडळ, अध्यापक ले-आऊट येथील श्री गणेश उत्सव मंडळ, दीनदयालनगर येथील नवचेतना गणेश उत्सव मंडळ, भेंडे ले-आऊट येथील सार्वजनिक बाल गणेश उत्सव मंडळ, एचबी इस्टेट येथील गणेश उत्सव मंडळ, पांडे ले-आऊट येथील गणेश उत्सव मंडळ, प्रतापनगर येथील साहस गणेश उत्सव मंडळ, बजाजनगर येथील गणेश उत्सव मंडळ तसेच धंतोली, वासवी मंदिर येथील तरुण गणेश उत्सव मंडळ येथील श्री गणेशाचे दर्शन घेतले.भेंडे ले-आऊट येथील सार्वजनिक बाल गणेश उत्सव मंडळ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांच्या जीवनामध्ये सुख-समृद्धी नांदू दे तसेच सर्वांच्या एकोप्याने या उत्सवाचा आनंद द्विगुणित होऊ दे, अशी मागणी श्री गणेशाच्या चरणी केली.एचबी टाऊन जुना पारडी नाका, संती गणेश उत्सव मंडळ, भारत क्रीडा मंडळ, तुळशीबाग रोड येथील गणपती उत्सव चॅरिटेबल ट्रस्ट तसेच कॉटन मार्केट येथील गणेश उत्सव मंडळांना भेट देऊन तेथील श्रीगणेशाचे दर्शनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChief Ministerमुख्यमंत्रीGanesh Mandal 2019गणेश मंडळ 2019